छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक विधिवत पार पडणारच – छत्रपती संभाजी राजे

कोल्हापूर । सर्व शिवभक्तांना मी एकच शब्द देतो, की महाराजांचा राज्याभिषेक विधिवत पार पाडला जाईल. त्या परंपरे मध्ये खंड पडू देणार नाही असे आश्वासन छत्रपती संभाजी राजे यांनी दिले आहे. राजसदरेतील राज्याभिषेक सोहळा सर्व शिवभक्तांना थेट पाहता येईल याविषयी सुद्धा उपाय योजना करण्याचा आपला मानस असल्याचे त्यांनी सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून मी महाराष्ट्रातील विविध … Read more

रायगड जिल्ह्याची मुलगी म्हणून प्रामाणिकपणे काम करणार- पालकमंत्री अदिती तटकरे

रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री स्वीकारल्या नंतर अदिती तटकरे यांनी आज प्रथमच वीर यशवंतराव घाडगे यांच्या जयंती उत्सवाला हजेरी लावून मानवंदना दिली. एक राज्यमंत्री म्हणून आणि रायगड जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून जी जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे, ती पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडण्याचा मी प्रयत्न करेन अशी ग्वाही त्यांनी दिली. माणगाव येथे विश्रामगृहात गेहेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

तुपगाव जिल्हा परिषद शाळेतील पोषण आहारात आढळले किडे

रायगड प्रतिनिधी। खालापूर तालुक्यातील तुपगाव जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात किडे तसच निकृष्ट दर्जाचे कडधान्य आढळून आले आहे. तुपगाव ग्रामस्थांनी शाळेत भेट देऊन पोषण आहाराची पाहणी केली तेव्हा हा सगळा प्रकार समोर आला. हरभरा व डाळ यामध्ये किडे पाखरे असलेलं अन्न विद्यार्थ्यांना देण्यात येत असल्यान पालकांमध्ये घबराट निर्माण झालीये. राज्य सरकारच्या वतीन … Read more

मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांच्या वाहनांची वर्दळ

रायगड प्रतिनिधी | गणेशोउत्सव २ दिवसावर येऊन ठेपला असल्यान मुंबईतून चाकरमानी आपल्या गावी कोकणात तळकोकणात जाण्यासाठी निघाले आहेत. मात्र मुंबई गोवा महामार्गाची परिस्थिती फारशी चांगली नसल्यानं चाकरमान्यांना प्रवास करताना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन महामार्गावर सज्ज झाल आहे. मुंबई गोवा महार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी पाहायला मिळत आहे. काही चाकरमानी आपल्या कुटुंबासह स्वतःच्या … Read more