1 डिसेंबरपासून जनरल तिकीटधारकांना मिळणार आनंदाची बातमी ? जाणून घ्या नवीन अपडेट

indian railway

अलीकडेच सोशल मीडियावर एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की भारतीय रेल्वे 1 डिसेंबरपासून जनरल तिकीट असलेल्या प्रवाशांसाठी मोठा निर्णय घेणार आहे. या वृत्तानुसार, रेल्वे सर्व गाड्यांमध्ये जनरल डब्यांची संख्या वाढवण्याचा विचार करत आहे, ज्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तथापि, या माहितीला अद्याप कोणत्याही अधिकृत स्त्रोताकडून … Read more

प्रवशांनो लक्ष द्या! रेल्वेने बदलले तत्काळ तिकिटाचे नियम, असे करा बुक

tatkal railway ticket

भारतीय रेल्वेने दररोज करोडो लोक प्रवास करतात. करोडो लोक रेल्वेच्या माध्यमातून त्यांच्या अपेक्षित स्थानी पोहोचतात. रेल्वे सेवेला देशाची जीवनवाहिनी म्हटले जाते. अनेक लोक रेल्वेवर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत रेल्वेही आपल्या प्रवाशांच्या सोयीची काळजी घेते आणि प्रवाशांच्या सोयीनुसार अनेक बदल करत असते. या संदर्भात भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी तत्काळ तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. … Read more

Railway News: काउंटरवर घेतले होते आरक्षण तिकीट, आता बदलायचे आहे बोर्डिंग स्टेशन ? वापरा सोपी ऑनलाईन पद्धत

railway news

जर तुम्ही ट्रेनमध्ये तुमचे आरक्षण काउंटरवर केले असेल आणि काही परिस्थितीमुळे किंवा तुमच्या सोयीमुळे तुम्हाला तुमचे बोर्डिंग स्टेशन बदलायचे असेल, तर तुम्ही ते घरी बसून करू शकता. यासाठी तुम्हाला तिकीट घरात जाण्याचीही गरज नाही. रेल्वे हे काउंटर तिकिटांवर करण्याची सुविधा देते. हे काम आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन सहज करता येते. त्याची ऑनलाइन प्रक्रिया खूप सोपी … Read more

ईईई ! रेल्वेच्या जेवणात आढळली जिवंत गोम ; रेल्वेला मागावी लागली माफी

railway news

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची काही कमी नाही. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तर ट्रेनला प्रथम प्राधान्य दिले जाते. रेल्वेकडून जेवणाची सोया सुद्धा केली जाते. मात्र अनेकदा रेल्वेतील जेवणाबद्दल तक्रारी समोर येताना पाहायला मिळतात. कधी झुरळ कधी आळी असे प्रकार तुम्ही अनेकदा ऐकले असतील मात्र आता एक ताजी घटना समोर आली आहे ज्यामध्ये रेल्वेच्या जेवणात चक्क जिवंत गोम आढळली … Read more

प्लॅटफॉर्मच्या कामामुळे कोकण रेल्वेच्या तीन गाड्यांवर परिणाम

konkan railway

मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस वरील प्लॅटफॉर्म क्रमांक 11 आणि 12 च्या लांबीच्या विस्ताराचं काम अद्याप पूर्ण झालं नाही. त्यामुळे डिसेंबर अखेर पर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. मात्र या कामामुळे रेल्वेचे वेळापत्रक बदलले जाणार आहे. याचा परिणाम कोकण रेल्वेवर सुद्धा होताना दिसतो आहे. त्यामुळे जर तुम्ही येत्या काही दिवसांमध्ये कोकण रेल्वे प्रवास करणार असाल तर … Read more

सणासुदीच्या काळात रेल्वे चालवणार 6,000 विशेष गाड्या : रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

railway for diwali

सध्या दाणासुदीचा हंगाम जवळ येत आहे. येत्या 3 तारखेपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होते आहे. तर त्यानंतर लगेचच वर्षातील सर्वात मोठा सण दिवाळी सुद्धा येतो आहे. या काळात कामानिमित्त्त बाहेरगावी वसलेले अनेक लोक आपल्या घरी जात असतात. त्यापैकी बहुतांश लोक रेल्वेचे बुकिंग करतात. रेल्वेला होणारी गर्दी लक्षात घेता यंदा जवळपास 6,000 विशेष गाड्या चालवण्याचा महत्वपूर्ण निर्णय … Read more

ट्रेनमध्ये हवी आहे खालची सीट ? कशा प्रकारे कराल तिकीट बुकिंग ?

lower birth

ट्रेन मध्ये प्रवास करीत असताना अनेकदा लांब पल्ल्याचा प्रवास असेल तर बसून प्रवास करण्याऐवजी झोपून आरामदायी प्रवास केला जातो तीही व्यवस्था रेल्वे मार्फत केली सुद्धा जाते. मात्र बऱ्याचदा रेल्वे बुकिंग मध्ये आपल्याला वरची बर्थ मिळते. मात्र अशावेळी जर तुमच्यासोबत वयस्कर व्यक्ती असतील तर त्यांना वरच्या बर्थ वर चढताना त्रास होतो. जर तुम्हाला रेलवे मध्ये खालची … Read more

काय सांगता ! 11 मार्गांवर ‘वंदे भारत’ तोट्यात ? निम्म्या जागा भरताना सुद्धा नाकी नऊ

vande bharat loss

पूर्णपणे स्वदेशी बनावटीची ‘वंदे भारत एक्सप्रेस’ म्हणजे मोदी सरकारचा महत्तवाकांक्षी प्रकल्प. खूप आरामदायी आणि विमानांप्रमाणे प्रिमिअम गाडीला प्रवाशांनी उचलून धरले. मात्र देशातील या लक्झरी रेल्वे बाबत एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. देशभरातील अनेक मार्गांवर एका मागोमाग एक वंदे भारत ट्रेन सुरू केल्या जात आहेत. मात्र या व्हीआयपी ट्रेनला काही मार्गावर उत्तम प्रतिसाद मिळतोय मात्र … Read more

महत्वाची बातमी ! 3 दिवस पुण्याहून सुटणाऱ्या ‘या’ रेल्वे गाड्या रद्द ; काय आहे कारण ?

pune railway news

आजपासून पुढचे 2 दिवस जर तुम्ही पुण्यातून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांमधून प्रवास करणार असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. दौंड ते मनमाड सेक्शन च्या दरम्यान असलेल्या राहुरी-पढेगाव स्थानकादरम्यान नॉन इंटरलॉकिंगचे काम होणार आहे. त्यामुळे दिनांक 21 ते 23 सप्टेंबर दरम्यान पुण्यातून सुटणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांचा मार्ग बदलण्यात आले आहेत. … Read more

काय सांगता ! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात विकसित होणार 3 रेल्वे स्टेशन ?

raigad

देशभरात रेल्वेचे जाळे मजबूत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये रेल्वेची मोठी महत्वपूर्ण भूमिका आहे. राज्याचा विचार करता अद्यापही राज्यात असे काही भाग आहेत जिथे रेल्वे पोहचली नाहीये. मात्र राज्यातल्या एका जिल्ह्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण या जिल्यात एक नाही तर 3 रेल्वे स्थानके उभारली जाणार आहेत. चला जाणून घेऊया याविषयी अधिक माहिती… रायगड जिल्ह्यात उभी … Read more