Indian Railway: लोको पायलट आणि गार्डसाठी खुशखबर ; रेल्वे घेणार मोठा निर्णय

Indian Railway : रेल्वच्या लोको पायलट आणि गार्ड साठी एक आनंदाची बातमी आहे. लोको पायलटस ना आता रेल्वे साठी आवश्यक असणारी जाड जुड लोखंडी पेटी वाहून नेण्याची गरज नाही. रेल्वे विभागाकडून आता त्यांना ट्रॉली बॅग पुरवन्यासाठी आदेश जारी केला आहे. त्यामुळे आता जुन्या काळातील मेटल गार्ड लाइन बॉक्सेसला अलविदा करण्याची वेळ आली असून रेल्वे कर्मचाऱ्यांचे … Read more

Railway News : पावसामुळे मुंबई-पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक ठप्प; ‘या’ गाड्यांचा समावेश

Railway News : राज्यभरामध्ये पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे. पुण्यात पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे. काल रात्रीपासून पुण्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पुण्यातल्या सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं असून पुण्यातील सिंहगड रोड आणि नदीलगतच्या भागातील घरं आणि सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं आहे. पुण्यातील कित्येक वर्षांचा रेकॉर्ड आजच्या (Railway News) पावसानं तोडला आहे. तर दुसरीकडे … Read more

Railways Insurance : काय सांगता…! भारतीय रेल्वे देते केवळ 45 पैशांमध्ये 10 लाखांचा विमा ?

Railways Insurance : भारतामध्ये स्वस्तात मस्त प्रवासाचे साधन म्हणून रेल्वेला मोठी पसंती आहे. म्हणूनच देशभरात लाखो लोक रोज रेल्वेने प्रवास करणे पसंत करतात. रेल्वे विभागाकडूनही प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक योजना चालवल्या जातात. याच योजनांपैकी एक महत्वाची योजना म्हणजे रेल्वेचा विमा. खरंच रेल्वे विभागकडून केवळ 45 पैशांमध्ये 10 लाखांचा विमा मिळतो ? चला जाणून घेउया… खरंतर रेल्वे … Read more

Central Railway Megablock : मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक ; पुण्याकडे जाणाऱ्या 19 रेल्वे गाड्या केल्या जाणार रद्द

Central Railway Megablock : राज्यभरात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा परिणाम देखील मध्य रेल्वेवर झाला आहे. पावसाच्या दिवसात विशेषतः कोकण रेल्वेला मोठा फटका बसतो. त्यामुळे कोकण रेल्वे दरड कोसळून बंद पडण्याचं गाऱ्हाण नेहमीचंच आहे. मात्र आता मध्य रेल्वे कडून सहा दिवसांचा मेगाब्लॉक घेतला जाणार असल्याची माहिती आहे. या मेगाब्लॉक चा … Read more

Pune News : पुणे रेल्वे स्थानकाचा होणार पुनर्विकास : केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

Pune News : पुणेकरांसाठी आता एक खुशखबर आहे. पुण्यातील रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास केला जाणार आहे. याबाबतची माहिती खुद्द केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. मागील आठवड्याच्या शेवटी ते भाजपच्या एका मिटिंग साठी पुण्यातील बेलेवाडी येथे आले होते. शनिवारी (20) पुण्यातील रेल्वे स्थानकाला भेट देऊन पाहणी केली यावेळी त्यांनी पुणे रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास (Pune … Read more

Vande Bharat Express : खुशखबर ! महाराष्ट्राला आणखी 2 वंदे भारत एक्सप्रेस मिळण्याची शक्यता, कोणत्या शहराला जोडणार ?

Vande Bharat Express : देशभरात रेल्वेचे मोठे जाळे पसरले आहे. त्यातही काही अशा ट्रेन्स आहेत ज्या भारतीयांच्या मोठ्या पसंतीस उतरल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ‘वंदे भारत एक्सप्रेस’. पूर्णपणे स्वदेशी असलेल्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ला प्रवाशांची मोठी पसंती मिळते आहे. म्हणूनच या ट्रेनची मागणी देशभरातून होत आहे. महाराष्ट्रातूनही ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ला मोठी मागणी आहे. आता … Read more

Indian Railway : आता धक्का बुक्की नाही ! रेल्वेच्या जनरल डब्ब्यात सुद्धा करता येणार आरामदायी प्रवास

Indian Railway : भारतामध्ये स्वस्तात मस्त प्रवास म्हणून सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये रेल्वेला अधिक पसंती दिली जाते. दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. मात्र रेल्वेच्या जनरल डब्ब्यांच्या स्थितीबद्दल बोलायचे झाल्यास रेल्वेचे जनरल डब्बे गर्दीने खचाखच भरलेले असतात. काही शहरांमध्ये तर स्लीपर कोच मध्ये सुद्धा गर्दी पहायला मिळते. मात्र आता लवकरच जनरल डब्यातल्या प्रवाशांना आरामदायी प्रवास करता … Read more

IRCTC : एक्सप्लोर करा देवभूमी उत्तराखंडचे अद्भुत सौंदर्य; IRCTC ने आणलंय जबरदस्त पॅकेज

uttarakhand

IRCTC : उत्तराखंड हे सुंदरआणि अद्भुत ठिकाण आहे. तुम्ही निसर्गप्रेमी असाल किंवा साहस प्रेमी असाल, उत्तराखंडमध्ये प्रत्येक प्रकारच्या प्रवाशासाठी काहीतरी आहे.जर तुम्ही आत्तापर्यंत उत्तराखंड फक्त चित्रांमध्ये पाहिले असेल, तर आता IRCTC तुम्हाला ते जवळून पाहण्याची संधी देत ​​आहे. अगदी कमी बजेटमध्ये तुम्ही अनेक ठिकाणांना भेट देऊ शकता. चला जाणून घेऊया… ट्रॅव्हल मोड -ट्रेन (IRCTC) डेस्टिनेशन … Read more

Vande Bharat Express : सुसाSSS ट …! राज्यातील पहिली सेमी हायस्पीड ‘वंदे भारत’ सुरु होणार ‘या’ तारखेपासून

Vande Bharat Express : स्वदेशी बनावटीची ‘वंदे भारत एक्सप्रेस’ भारतात अनेकांच्या पसंतीला उतरली आहे. कमी वेळेत आरामदायी प्रवास देणारी ट्रेन म्हणून ही ट्रेन लोकप्रीय आहे. वंदे भारताच्या चाहत्यांसाठी आता एक खुशखबरी आहे. लवकरच मुंबई ते अहमदाबाद ही पहिली सेमी हाय स्पीड वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार आहे. ही वंदे भारत एक्सप्रेस 160 किलोमीटर प्रतितास वेगाने … Read more

Konkan Railway : कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलीन करा; कोकण विकास समितीचे आमदारांना पत्र

Konkan Railway : कोकणची राणी, कोकण रेल्वे प्रवाशांच्या पसंतीस उतरलेली आहे. दररोज हजारो प्रवासी कोकण रेल्वेने प्रवास करत असतात. 1990 साली कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (Konkan Railway) ची स्थापना झाली होती. त्यानंतर आतापर्यंत कोकण रेल्वेची आगेकुच सुरूच आहे. मात्र आता कोकण रेल्वे कार्पोरेशनचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यात यावे अशी मागणी कोकण विकास समितीकडून करण्यात आले … Read more