देशातील हा एकमेव शेतकरी आहे रेल्वेचा मालक; वाचा त्याची कहाणी
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारत हा एक कृषीप्रधान देश आहे. बहुतांश लोक हे शेती या व्यवसायावर अवलंबून असतात. परंतु शेतकऱ्यांना अनेक नैसर्गिक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांना उत्पन्न देखील मिळत नाही. भारतात एकीकडे असा शेतकरी वर्ग आहे, जे कसेबसे कमावून खातात. दुसरीकडे काही शेतकऱ्यांनी शेतीच्या जीवावर मोठमोठे व्यवसाय चालू केलेले आहेत. आता असाच भारतातील … Read more