Indian Railway : चक्कं सवलत मागे घेतल्यामुळे रेल्वेला मिळाला 5,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल

Indian Railway : भारतीय रेल्वे म्हणजे प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय. रेल्वेचे मोठे जाळे भारतभर पसरलेले आहे. साहजिकच त्यातून रेल्वे विभागाला मोठा महसूल मिळतो. नुकत्याच मिळालेल्या एका माहितीनुसार रेल्वेला तब्बल 5,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळाला आहे. खरेतर एखाद्या विशेष सेवेमधून नाही तर एक सवलत मागे घेतल्यामुळे हा मोठा महसूल रेल्वेला (Indian Railway) मिळाला आहे. चला जाणून … Read more