शरद पवारांची भावूक पोस्ट, राजेश टोपेंच्या कुटुंबीयांबद्दलच्या आठवणींना दिला उजाळा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदाताई अंकुशराव टोपे यांचं प्रदीर्घ आजारानं काल ( दि. 1 ऑगस्ट) निधन झालं. राजेश टोपे यांच्या आईच्या निधनामुळे टोपे कुटुंबीय आणि राष्ट्रवादीवर दुखाचा डोंगर कोसळला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी रात्रीच टोपे यांची घरी उपस्थिती दर्शवत दुखात सहभागी झाल्या. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी … Read more

आईचा ‘तो’ आशीर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील”, राजेश टोपेंनी केलं भावनिक ट्विट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई शारदाताई अंकुशराव टोपे यांचं प्रदीर्घ आजारानं काल ( दि. 1 ऑगस्ट) निधन झालं. त्या गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. त्या 74 वर्षांच्या होत्या. जवळपास गेल्या दीड महिन्यापासून पासून त्यांच्यावर बॉम्बे रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. पण अखेर उपचारादरम्यानच शारदाताईंनी अखेरचा श्वास घेतला. आईच्या निधनानंतर त्यांनी … Read more

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आई, शारदाताई टोपे यांचं प्रदीर्घ आजाराने निधन

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई टोपे यांचं प्रदीर्घ आजाराने दुःखद निधन झालं आहे.

ग्रामीण भागात तात्काळ ५०० नवीन रुग्णवाहीका देण्यात येतील- आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई । राज्यातील ग्रामीण भागांमधील रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वर्षानुवर्षे जुन्या रुग्णवाहीका कार्यरत होत्या. या रुग्णवाहीका टप्प्याटप्प्याने बदलण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केली होती. त्याची पूर्तता करण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागात ५०० नव्या रुग्णवाहीका देण्यात येतील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. बऱ्याच आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका जुनाट झाल्या … Read more

राज्य सरकार जिम, शॉपिंग मॉल पुन्हा सुरु करण्याच्या विचारात; लोकलचा निर्णय मुख्यमंत्री घेतील- राजेश टोपे

मुंबई । राज्यातील जिम, शॉपिंग मॉल सुरु करण्याबाबत राज्य सरकार विचार करत असून लोकल ट्रेन सुरु करण्याचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा असेल अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुंबईत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिम हे जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीनं गरजेचं आहे, त्यामुळं यावर विचार केला जाईल, अशी ग्वाही आरोग्यमंत्र्यांनी … Read more

राज्यात दिवसभरात सापडले ७ हजार ८६२ नवे कोरोनाग्रस्त; २२६ रुग्णांचा मृत्यू 

मुंबई । महाराष्ट्रात आज ७ हजार ८६२ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर २२६ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. दिवसभरात ५ हजार ३६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात सद्यस्थितीला कोरोना रुग्णांची संख्या २ लाख ३८ हजार ४६१ झाली आहे. पैकी १ लाख ३२ हजार ६२५ रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनामुळे आजतागायत राज्यातील  ९ हजार ८९३ रुग्णांचा … Read more

राज्यात आज दिवसभरात सापडले ६ हजार ६०३ नवे कोरोनाग्रस्त; १९८ रुग्णांचा मृत्यू 

मुंबई । महाराष्ट्रात आज दिवसभरात ६,६०३ नवे रुग्ण आढळून आले आहेत तर राज्यातील १९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण रुग्णसंख्या आज २ लाख २३ हजार ७२४ इतकी झाली आहे. तर राज्यातील रमुन मृतांची संख्या ९ हजार ४४८ झाली आहे. राज्यसरकारने आज संचारबंदीच्या शिथिल केलेल्या नियमांमध्ये सुरु करण्यात आलेल्या दुकानांच्या वेळेत २ तासांची … Read more

राज्यात कोरोनाचा कहर कायम! दिवसभरात सापडले ६ हजार ५५५ नवीन कोरोनाग्रस्त; १५१ जणांचा मृत्यू

मुंबई । महाराष्ट्रात कोरोनाचा कहर कायम असून राजधानी मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या आणखी १५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर त्याचवेळ राज्यात ६५५५ इतके कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील रुग्णसंख्येनं दोन लाखांचा टप्पा पार केला आहे. District wise #Corona active cases in Maharashtra. As on 5th July 2020.#MaharashtraFightsCorona#WarAgainstVirus pic.twitter.com/nEqzuTbB6q — MAHA … Read more

राज्यात दिवसभरात सापडले तब्बल ७ हजार ७४ नवीन कोरोनाग्रस्त; २९५ जणांचा मृत्यू

मुंबई । राज्यात दररोज कोरोना रुग्णांचा नवीन उच्चांक नोंदवला जात आहे. आज राज्यात कोरोनामुळे २९५ बळींची नोंद झाली तर त्याचवेळी ७०७४ इतके कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून आले आहेत. ही आजवरची एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या ठरली असून राज्यातील करोना रुग्णसंख्येने दोन लाखांचा टप्पा पार केला आहे. राज्यात आज ३३९५ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत … Read more

राज्यात दिवसभरात सापडले ६ हजार ३३० नवीन कोरोनाग्रस्त; आत्तापर्यंत १ लाख जण कोरोनामुक्त 

मुंबई । गेले तीन महिने राज्यात कोरोनाचे संकट सुरु आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले आहेत. राज्यात रोज नव्याने रुग्ण सातत्याने सापडत आहेत. मात्र याबरोबरच राज्यातील रुग्ण मोठ्या संख्येत कोरोना मुक्तही होत आहेत. राज्यात कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढले आहे. आज राज्यातील बरे होणाऱ्या रुग्णांची रुंगणसंख्या एक लाख पार गेली आहे. कोविड … Read more