राज्यात दिवसभरात सापडले १ हजार ६०६ नवीन कोरोनाग्रस्त; एकूण रुग्णसंख्या ३० हजार ७०६ वर
मुंबई । राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३० हजार ७०६ झाली आहे. आज १६०६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज ५२४ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ७०८८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या २२ हजार ४७९ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले. The current count of #COVID19 … Read more