सरकारने वेतन आणि पेन्शन देण्यास उशीर केल्यास ते व्याजासहित द्यावे लागणार – सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाने एका आदेशामध्ये म्हटले आहे की, कुठल्याही कर्मचाऱ्याला त्यांचे वेतन आणि पेन्शन वेळेवर मिळवण्याचा हक्क आहे. जर सरकार कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन देण्यास उशीर करत असेल तर, सरकारला ठराविक व्याजदराने वेतन अथवा पेन्शन ही कर्मचाऱ्याला द्यावी लागेल. आंध्र प्रदेशातील एका माजी जिल्हा आणि सत्र न्यायाधिशांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर आंध्र प्रदेश … Read more

RBI ने 3 नॉन-बँकिंग फायनान्स कंपनीचा परवाना केला रद्द, त्यामागील कारण काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तीन नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांचे (NBFC) परवाने रद्द केले आहेत. त्याचबरोबर अन्य 6 एनबीएफसींनी त्यांचा परवाना आरबीआयकडे दिला आहे. यापूर्वीही आरबीआयने व्यवसाय न केल्यामुळे अनेक NBFC चा परवाना रद्द केला आहे. यासह काही NBFC ने व्यवसाय नसल्यामुळे त्यांचा परवाना सरेंडर केला. चला तर मग कोणत्या एनबीएफसीचा परवाना रद्द झाला … Read more

‘या’ बँकांमध्ये FD केल्यावर मिळते आहे 7.50% पर्यंत व्याज, त्यासंबंधी अधिक माहिती जाणून घ्या

नवी दिल्ली । गेल्या एका वर्षात रिझर्व्ह बँकेने (RBI) केलेल्या व्याजदराच्या कपातीचा परिणाम बँकांच्या फिक्स्ड डिपॉझिटस (Fixed Deposits) च्या व्याजदरामध्येही दिसून आला आहे. सामान्य नागरिक तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी गुंतवणूकीचा सर्वात लोकप्रिय पर्याय म्हणून एफडी मानली जाते. अशा परिस्थितीत व्याजदराच्या कपातीचा परिणाम त्यांनाही झाला आहे. सध्याच्या ट्रेंडकडे पाहता ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडीवरील सध्याचा व्याज दर 3 ते … Read more