शिधापत्रिकाधारकांसाठी मोठी बातमी, सरकारने 5.8 कोटी रेशन कार्ड केले रद्द
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | तुम्हीही शिधापत्रिकाधारक असाल आणि दरमहा सरकारच्या स्वस्त किंवा मोफत रेशन योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. कारण आता केंद्रीय अन्न मंत्रालयाकडून ५.८ कोटी बनावट शिधापत्रिका रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. डिजिटलायझेशन ड्राइव्ह चालवल्याने हे सर्व शक्य झाले आहे. देशातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेत (PDS) बरेच बदल झाले आहेत … Read more