रेशनकार्ड अन् वितरणासंबंधित समस्या असेल तर करा फोनवरून तक्रार दाखल; जाणून घ्या
नवी दिल्ली | रेशनकार्ड हे सरकारी कागदपत्र आहे. सरकारी वितरण प्रणालीमधून कमी खर्चामध्ये दुकानांमधून गहू, तांदूळ आणि इतर गरजेच्या वस्तू बाजारभावापेक्षा कमी किमतीमध्ये मिळतात. परंतु वितरण प्रणालीमध्ये बऱ्याच वेळा कमी धान्य वाटप केल्याचे अथवा काहीतरी कारण सांगून धान्य न दिल्याच्या वेगवेगळ्या तक्रारी दाखल होत आहेत. नेहमी असे निदर्शनास आले आहे की, राशनधान्य दुकानदार कार्डधारकांना त्यांच्या … Read more