ट्रॅक्टर आणि ट्रकचा भीषण अपघात!! 4 ऊसतोड मजुरांचा जागीच मृत्यू; 10 जण गंभीर जखमी
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नागपूर रत्नागिरी महामार्ग येथील नागज फाट्याजवळ सोमवारी मध्यरात्री 2 वाजता एक मोठी दुर्घटना घडली आहे. (Accident News) याठिकाणी एका ट्रॅक्टरला ट्रकने धडक दिल्यामुळे 4 ऊसतोड मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर दहाजण जखमी झाली आहेत. मृतांपैकी तीन मजूर हे चिखलगीचे असून एकजण शिरनांदगी येथील आहे. या घटनेनंतर संबंधित मजुरांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला … Read more