स्टँडर्ड चार्टर्ड बँकेला बसला मोठा धक्का, RBI ने ठोठावला दोन कोटी रुपयांचा दंड
मुंबई । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) ने घोटाळ्याबद्दल सांगण्यास उशीर केल्याबद्दल स्टँडर्ड चार्टर्ड बँकेला (Standard Chartered Bank) दोन कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (फसवणूक – वर्गीकरण आणि वाणिज्य बँका आणि निवडक वित्तीय संस्थांद्वारे अहवाल देणे) मार्गदर्शक तत्वे 2016’ (Reserve Bank of India Directions 2016) च्या काही सूचनांचे … Read more