SBI सह ‘या’ बँकांनी लाखो ग्राहकांची खाती केली बंद, तुमचे खाते देखील ‘या’लिस्टमध्ये आहेत का ते जाणून घ्या
नवी दिल्ली । ज्यांचे बँकेत खाते आहे त्यांच्यासाठी ही मोठी बातमी आहे. जर तुमच्याकडेही SBI च्या स्टेट बँकेसह अनेक खाजगी आणि सरकारी बँकांमध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. बँकेने लाखो करंट अकाउंट बंद केली आहेत, ज्यामुळे लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. असे मानले जाते आहे की, केवळ स्टेट बँकेने सुमारे … Read more