“RBIच्या मागे लपू नका!” सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला फटकारलं

नवी दिल्ली । केंद्रातील मोदी सरकारने देशात लॉकडाउन जाहीर केल्यानंतर सर्व आर्थिक व्यवहार जवळपास ठप्प होते. त्यामुळं या काळात बँकांचे किंवा इतर आर्थिक संस्थांकडून कर्ज घेतलेल्यांचे कर्जाचे हप्ते पुढे ढकलण्यात आल्याचे केंद्राकडून जाहीर करण्यात आलं होत. दरम्यान, आज सुप्रीम कोर्टात मोरॅटोरियम (कर्जाचे हप्ते पुढे ढकलण्याचा अधिकार) प्रकरणी दाखल याचिकेवर सुनावणी झाली. न्यायमूर्ती अशोक भूषण आणि … Read more

लोकांना आवडू लागल्या 200 आणि 500 ​​रुपयांच्या नोटा, सर्कुलेशन वाढले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । RBI ने जाहीर केलेल्या 2019-20 च्या वार्षिक अहवालात 200 आणि 500 ​​रुपयांच्या नोटांचा ट्रेंड वेगाने वाढत असल्याचे समोर आले आहे. सन 2018 मध्ये 37,053 कोटी रुपयांचे 18526 लाख पीस 200 रुपयांच्या नोटांच्या सर्कुलेशनमध्ये होते. वर्ष 2019 मध्ये 80010 कोटी रुपयांचे 40005 लाख पीस 200 रुपयांच्या नोट सर्कुलेशनमध्ये होत्या, मार्च 2020 पर्यंत … Read more

शेअर बाजारात गुंतवणूक करण्याऱ्या लोकांना RBI ने दिला सावध राहण्याचा सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी नित्यच दिलेल्या एका मुलाखतीत स्थानिक बाजारपेठेतील सध्याची परिस्थिती आणि अर्थव्यवस्थेची खरी स्थिती न जुळणारी असल्याने शेअर बाजारात सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे निदर्शनास आणून दिले. अशा परिस्थितीत शेअर बाजाराची दिशा आगामी काळात नक्कीच बदलेल. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणाले की, जागतिक वित्तीय व्यवस्थेत अधिक रोख … Read more

सहकारी बँकांसंदर्भात चिंता व्यक्त करत शरद पवारांचे पंतप्रधान मोदींना पत्र

नवी दिल्ली । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून सहकारी बँकांसंदर्भात काही सूचना केल्या आहेत. शरद पवार यांनी आपल्या पत्रात सहकारी बँकांमध्ये सरकारच्या वाढत असलेल्या हस्तक्षेपाबद्दल चिंता व्यक्त केली. “सहकारी बँकांचं सहकारपण कायम ठेवलं पाहिजे. असं झालं तरच या बँका शेतकरी आणि ग्रामीण मजूर तसंच शेतीच्या कामासाठी मदत … Read more