‘या’ महत्वाच्या प्रमाणपत्राशिवाय रिअल इस्टेट डेव्हलपर फ्लॅट देऊ शकता नाही : सर्वोच्च न्यायालय
एका खटल्याच्या सुनावणी दरम्यान रिअल इस्टेट डेव्हलपरने घर खरेदीदाराला फ्लॅट पूर्ण केल्या शिवाय तसेच अग्निशमन मंजुरी प्रमाणपत्राशिवाय घराचा ताबा देता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. ही प्रमाणपत्रे नसणे हे ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत सेवेतील कमतरता असल्याचे न्यायालयाने अधोरेखित केले आहे. एका सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती प्रसन्न भालचंद्र वराळे यांच्या खंडपीठाने आग्रा … Read more