प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला मान्यता; असा करा अर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेच्या (PMAY-U) दुसऱ्या टप्प्याला मान्यता दिली असून, या योजनेच्या माध्यमातून 1 कोटी नवीन घरे बांधण्याचे सरकारचे ध्येय आहे . या योजनेतून प्रत्येक लाभार्थ्याला 2.50 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. त्यामुळे … Read more

महाराष्ट्रात नागरी गृहनिर्माण संस्थांसाठी NA कर काढून टाकणार ?

real estate

महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी नागरी गृहनिर्माण संस्थांवरील बिगरशेती (NA) कर काढून टाकणे अपेक्षित आहे, असे महसूल विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. हा निर्णय राजकीय नेते आणि गृहनिर्माण महासंघांकडून कर रद्द करण्याच्या विनंत्यांनंतर घेण्यात आला आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पेमेंट नोटिसांचा सामना करणाऱ्या अनेक जुन्या सोसायट्यांवर परिणाम होतो. ऑक्टोबरमध्ये निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ही … Read more

देशात परवडणाऱ्या घरांच्या यादीत पुण्याला अव्वल स्थान ; काय सांगतो हौसिंग रिपोर्ट

real estate pune

मागच्या काही दिवसांपासून रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी उलथा पालथ झाल्याचे पाहायला मिळत आहे. प्रॉपर्टीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये घर घ्यायचं म्हटलं की घरांची किंमत ही कोटींच्या दारात जाऊन पोहोचली आहे. अशातच पुण्यासाठी एक दिलासादायक अहवाल आता समोर आला आहे. सीआरइ मॅट्रिक्स आणि क्रेडाई पुणे यांच्या माध्यमातून पुणे हाउसिंग रिपोर्ट सप्टेंबर … Read more

महागड्या घरांना ग्राहकांची पसंती ? 75 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तांसाठी कर्ज दीड पटीने वाढले

real estate home loan

आताच्या घडीला घर घेणे काही सोपी गोष्ट राहिली नाही. घरांच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे. केवळ राहण्यासाठी म्हणून नाही तर एक उत्तम परतावा देणारी गुणतंवणूक म्हणून सुद्धा घर घेण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येतो आहे. त्यातही सध्या घर घेणाऱ्यांना प्रिमिअम आणि लक्झरी विभागातील घरे पसंतीस उतरत आहेत. एका आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे. … Read more

बाब्बो!! क्रेडिट कार्डवर खरेदी केली गगनचुंबी इमारत; कोण आहे हा पठ्ठ्या

Credit Card Jonathan Wener

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रेडिट कार्ड (Credit Card) तर तुम्हाला माहिती असेलच.. क्रेडिट कार्डवर आपण भरपूर खरेदी करत असतो. शॉपिंग करणे, नवनवीन वस्तू खरेदी करणे, लाईट बिल किंवा अन्य कोणतेही बिल भरणे या सर्व गोष्टी क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शक्य होतात. मात्र तुम्ही असं कधी ऐकलं आहे का, कि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून चक्क एक गगनचुंबी इमारतच … Read more

Real Estate : घरांच्या किंमती वाढणार की घटणार? काय सांगतोय नाइट फ्रॅंकचा अहवाल

Real Estate : मागच्या काही वर्षात रिअल इस्टेट क्षेत्रात जबरदस्त वाढ झाली आहे. देशातल्या प्रमुख शहरांमध्ये तर घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या पाहायला मिळत आहेत. अशा स्थितीत सर्वसामान्य कुटुंबाना घर घेणे म्हणजे मोठी कसरत करावी लागत आहे. याबाबतचा एक अहवाल आता समोर आला असून त्यामध्ये मोठी महत्वाची माहिती समोर आली आहे. रिअल इस्टेट कन्सलटंट फर्म नाइट … Read more

CIDCO Lottery 2024 : नवी मुंबईत घर घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण; 903 घरांसाठी लॉटरी निघणार

CIDCO Lottery 2024 navi Mumbai

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबई सारख्या मोठ्या शहरात आपलं हक्काचं घर असणं ही एक खूप मोठी बाब आहे. अशातच म्हाडा, सिडको अशा संस्थानकडून मुंबईत बजेटमध्ये घर घेण्याची संधी मिळते. म्हाडाची मुंबई लॉटरी आधीच निघाली आहे. यामध्ये 2030 घरांचा समावेश आहे. मात्र तुमची ही संधी हुकली असेल तर चिंता करू नका कारण सिडको (CIDCO Lottery 2024) … Read more

Housing : खुशखबर ! फ्लॅट आणि घरांच्या किंमती होणार कमी ? जाणून घ्या

Housing : आज काल घरांच्या किमती पाहता गगनाला भिडलेल्या दिलेल्या दिसत आहेत. पुणे – मुंबई सारख्या शहरात तर घरांच्या किमती 90 लाख ते एक कोटींच्या आसपास आहेत. मात्र फ्लॅट आणि घराच्या किमती कमी होण्याचे (Housing) संकेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार 9 सप्टेंबर रोजी जीएसटी कौन्सिलची बैठक होणार असून त्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात येण्याची शक्यता … Read more

Real Estate : घर खरेदीदारांसाठी खुशखबर ! कराचा बोजा होणार कमी ; मिळणार Indexation चा पर्याय

Real Estate : घर खरेदी करणाऱ्यांकरिता एक मोठी खुशखबर आहे. सरकारने रिअल इस्टेटसाठी लाँग टर्म कॅपिटल गेन (LTCG) नियमात सुधारणा केली आहे. यामध्ये करदात्यांना इंडेक्सेशनशिवाय 12.5 टक्के कमी कर दर किंवा इंडेक्सेशनसह 20 टक्के जास्त दर यापैकी एक निवडण्याची मुभा (Real Estate ) देण्यात आली आहे. चला जाणून घेऊया याबाबत हा नियम 23 जुलै 2024 … Read more

Real Estate : रिअल इस्टेट क्षेत्रातही मुंबईचा दबदबा ! एका महिन्यात 12 हजार मालमत्तांची विक्री

Real Estate : आपल्याला माहितीच असेल की दीर्घकालीन गुंतवणुकीच्या पर्यायांचा विचार करता. इतर गुंतवणुकीच्या पर्यायांपैकी रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणुकीला गुंतवणूकदार प्राधान्य देताना दिसत आहेत. कारण या क्षेत्रातील गुंतवणूक ही चांगला परतावा देणारी गुंतवणूक समजली जाते. महाराष्ट्राच्या बाबतीत विचार करायचे झाल्यास मुंबई आणि पुणे या दोन महत्वाच्या शहरांमध्ये गुंतवणूक मागच्या काही वर्षात वाढल्याचे दिसून येत आहे. … Read more