50MP कॅमेरा, 7000mAh बॅटरीसह लाँच झाला Realme Neo 7 मोबाईल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रियलमीने आपला नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन रियलमी निओ 7 ( Realme Neo 7 ) लाँच केला आहे. या फोनमध्ये ग्राहकांना प्रीमियमचा अनुभव चांगला मिळावा, यासाठी वेगवेगळ्या आधुनिक तंत्रज्ञात वापर करण्यात आला आहे . तसेच या फोनची डिझाईन सगळ्यांच्या मनाला भावेल अशी करण्यात आली आहे. त्यामुळे हा फोन त्याच्या दमदार फीचर्स आणि उत्कृष्ट … Read more

Realme P2 Pro 5G : 12GB रॅम, 50 MP कॅमेरासह बाजारात आलाय नवा स्मार्टफोन; किंमत किती?

Realme P2 Pro 5G

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोबाईल निर्माता कंपनी Realme ने भारतीय बाजारात Realme P2 Pro 5G नावाचा नवीन 5G मोबाईल लाँच केला आहे. 12GB रॅम, 50 MP कॅमेरासह अनेक भन्नाट फीचर्स तुम्हाला या मोबाईल मध्ये पाहायला मिळतील. रिअलमीचा हा मोबाईल 12GB आणि 8GB अशा स्टोरेज व्हेरियंट मध्ये उपलब्ध करण्यात आला असून त्याच्या किमतीही त्यानुसार वेगवेगळ्या आहेत. … Read more

Realme 13 आणि Realme 13+ मोबाईल भारतात लाँच; मिळतात भन्नाट फीचर्स

Realme 13 and Realme 13+ launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । स्वस्तात मस्त मोबाईलसाठी ओळखल्या जाणाऱ्या Realme ने भारतीय बाजारपेठेत Realme 13 आणि Realme 13+ नावाचे २ नवे स्मार्टफोन लाँच केले आहेत. या दोन्ही मोबाईल मध्ये 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी सारखे अनेक दमदार फीचर्स देण्यात आलेत. 6 सप्टेंबरपासून Flipkart, Realme वेबसाइट, Realme Store ॲप आणि रिटेल आउटलेटवर हे दोन्ही मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध … Read more

Realme C63 5G मोबाईल स्वस्तात लाँच; किंमत 10000 रुपयांपेक्षा कमी

Realme C63 5G

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कमी पैशात आणि स्वस्तात मस्त मोबाईल खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. स्वस्त मोबाईल साठी प्रसिद्ध असणाऱ्या रिअलमी कंपनीने Realme C63 5G नावाचा नवा 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. या मोबाईलची सुरुवातीची किंमत 10999 रुपयांपासून सुरु होते. किंमत जरी कमी असली तरी यामध्ये अनेक भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. येत्या … Read more

Realme C63 भारतात लाँच; किंमत 9000 पेक्षा कमी

Realme C63 launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Realme ने भारतीय बाजारात नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. Realme C63 असे या मोबाईलचे नाव असून C सिरीज मधील हा नवीन मोबाईल आहे. सर्वसामान्य ग्राहकांना परवडेल अशा किमतीत आणि सर्वोत्तम फीचर्सने सुसज्ज असा हा स्मार्टफोन आहे. आज आपण Realme च्या या मोबाईलचे खास फीचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत … Read more

Realme C63 : 50MP कॅमेरा, 8GB RAM सह Realme ने आणलाय स्वस्तात मस्त मोबाईल

Realme C63 launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी रिअलमी ने सर्वसामान्य ग्राहकांना परवडेल अशा किमतीत नवा मोबाईल लाँच केला आहे. Realme C63 असं या मोबाईलचे नाव असून यामध्ये 50MP कॅमेरा, 8GB RAM सह अनेक दमदार फीचर्स पाहायला मिळत आहेत. सध्या या मोबाईलचे लौंचिंग जागतिक बाजारात झालं असून लवकरच तो भारतात सुद्धा दाखल होणार आहे. आज … Read more

Realme Narzo N55 : फक्त 9,770 रुपयांत खरेदी करा 6GB रॅम वाला मोबाईल

Realme Narzo N55 Mobile

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या आधुनिक जीवनात मोबाईल हि जीवनावश्यक गोष्ट बनली आहे. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध लोकांच्या हातात सुद्धा मोबाईल पाहायला मिळतो. मोबाईल मुळे माणसाची अनेक कामे सुद्धा सोप्पी होत आहेत, त्यामुळे मोबाईल नसलेला माणूस जगात सापडणार नाही. मोबाईलच्या वाढत्या मागणीमुळे अनेक कंपन्या नवनवीन प्रकारचे मोबाईल बाजारात लाँच करत असतात. मात्र सर्वसामान्य माणूस … Read more

Realme P1 5G नव्या स्टोरेज व्हेरिएन्टमध्ये लाँच; पहा किंमत अन फीचर्स

Realme P1 5G launch

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Realme ने आपला Realme P1 5G स्मार्टफोन नव्या स्टोरेज व्हेरिएन्टमध्ये लाँच करण्यात आला आहे. यापूर्वी हा मोबाईल 6GB RAM + 128GB स्टोरेज आणि 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरियन्टमध्ये लाँच झाला होता. आता हा मोबाईल 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंट बाजारात आला आहे. कंपनीने आपल्या अधिकृत वेबसाइटवर … Read more

Realme C65 5G : Realme ने स्वस्तात लाँच केला 5G मोबाईल; 50MP कॅमेरासह मिळतात खास फीचर्स

Realme C65 5G launch

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Realme ने भारतात ग्राहकांना परवडेल अशा किमतीत नवा 5G लाँच केला आहे. Realme C65 5G असे या मोबाईलचे नाव असून यामध्ये ग्राहकांना अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. अवघ्या 10,499 रुपयांच्या बेस व्हेरियेण्टमध्ये हा स्मार्टफोन लाँच करण्यात आल्याने बाजारात हा मोबाईल धुमाकूळ घालणार यात काही शंकाच नाही. आज … Read more

Realme Narzo 70x 5G मोबाईल 11,999 रुपयांत लाँच; मिळतात ‘हे’ खास फीचर्स

Realme Narzo 70x 5G launch

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | प्रसिद्ध मोबाईल ब्रँड Realme चे मोबाईल स्वस्तात मस्त मोबाईल म्हणून ओळखले जातात. इतर स्मार्टफोन निर्माता कंपन्यांपेक्षा रिअलमीचे मोबाईल कमी पैशात उपलब्ध असल्याने सर्वसामान्य ग्राहकांची पसंती नेहमीच Realme च्या मोबाईलला मिळते. ग्राहकांची हीच नस ओळखून कंपनीने आणखी एक स्वस्तात मस्त आणि सर्वसामान्य ग्राहकाला परवडेल अशा किमतीत नवा मोबाईल लाँच केला आहे. Realme … Read more