Redmi Note 13R मोबाईल 12GB RAM, 50MP कॅमेरासह लाँच; पहा किंमत

Redmi Note 13R launched

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मोबाईल निर्माता कंपनी Redmi ने जागतिक बाजारात Redmi Note 13R नावाचा नवीन मोबाईल लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन तीन रंगांमध्ये आणि 5 कॉन्फिगरेशन पर्यायांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.यामध्ये 12GB RAM, 50MP कॅमेरा आणि 5030mAh बॅटरी देण्यात आली आहे. सध्या या मोबाईलचे लौंचिंग चीनमध्ये करण्यात आलं असून भारतात सुद्धा तो लवकरच … Read more