Redmi स्मार्टफोनचा धमाका ; Redmi Note 14 सीरिज तीन मॉडेल्समध्ये उपलब्ध
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय स्मार्टफोन बाजारात बजेट सेगमेंटमध्ये उत्कृष्ट स्मार्टफोन ऑफर करणाऱ्या कंपन्यांमध्ये रेडमीने आपली नवीन Redmi Note 14 सीरिज लाँच केली आहे. या सीरिजमध्ये तीन मॉडेल्स असून, त्यात Redmi Note 14, Redmi Note 14 Pro आणि Redmi Note 14 Pro+ चा समावेश होतो. हे फोन ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार आणि परवडणाऱ्या किंमतीमध्ये उपलब्ध होणार … Read more