हेल्मेट ऐवजी तो चक्क कढई घालून चालवतो गाडी

Helmet Cumpulsion in Pune

पुणे प्रतिनिधी | ‘पुणं तिथं काय उणं’ या उक्तीला साजेशी अशी घटना आज पुणेकरांना अनुभवायला मिळाली. नववर्षाच्या सुरवातीपासून म्हणजेच १ जानेवारी पासून पुण्यात वाहतूक विभागाकडून हेल्मेट सक्ती करण्यात आली अाहे. नागरिकांच्या सुरक्षेकरता हेल्मेट न वापरणार्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. अशात पुण्यातील एका वकीलाने हेल्मेट एवजी चक्क कढई डोक्यावर घालून दुचाकी चालवलणे पसंद केल्याचे … Read more

Amritsar Train Accident | ट्रेनची धडकेने वडिलांच्या हातातून उडाली १० महिन्यांची चिमुकली, अनोळखी महिलेने घेतला झेल; आता घेणार दत्तक

Amritsar Train Accident

अमृतसर | जोडा फाटकावर दसऱ्याच्या रात्री घडलेल्या रेल्वे अपघातात शेकडो लोकांचे आयुष्य नेहमीसाठी बदलले आहे. त्यापैकीच एक 10 महिन्यांची चिमुकली आपल्या वडिलांच्या कडेवर बसून रावण दहन पाहत होती. रावणाच्या फटक्यांचा आवाज इतका वाढला की समोरून भरधाव ट्रेन येत असल्याचे तिच्या वडिलांना कळलेच नाही. ट्रेनच्या धडकेत बाबांचा चेंदामेंदा झाला आणि मुलगी हवेत उंच उडाली. त्याच ठिकाणी … Read more

आणि पीएमटी बस मधून धुराचे लोट निघू लागले

PMT Bus

पुणे प्रतिनिधी । अमित येवले येथील लक्ष्मी रोड वर दुपारी एकच्या सुमारास पीएमटी बस मधून अचानक धुर निघू लागल्याने प्रवाशांनमधे घबराटीचे वातावरण निर्माण झाले. प्रशासनाने नुकत्याच खरेदी केलेल्या पीएमटी बसमधे असा बिघाड झाल्याने धुराचे लोटच्या लोट बस मधून निघु लागले. यामुळे लक्ष्मी रोड वरील वाहतुक काही काळ ठप्प झाली होती. तसेच नागरीकांमधे भीतीचे वातावरण पसरले … Read more

हिंगोलीमध्ये ट्रक आणि जीपच्या अपघातात सहाजणांचा जागीच मृत्यू

Hingoli Road Accident

हिंगोली | सतिश शिंदे कलगाव पाटी गावाजवळ रात्री २ वाजेताच्या सुमारास ट्रक आणि जीपचा भीषण अपघात झाला. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे तर दोन जण गंभीर जखमी आहेत. जखमींना हिंगोली जिल्हा रुग्णालयातून पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आलेले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील कलगाव पाटी गावाजवळ रात्री २ च्या सुमारास भरधाव ट्रकने … Read more