RTE Admission | आजपासून RTE प्रवेश प्रक्रियेला सुरूवात; या तारखेपर्यंत करता येणार ऑनलाइन अर्ज

RTE Admission

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | RTE Admission दरवर्षी शिक्षण हक्क अधिनियमानुसार समाजातील जे दुर्लभ आणि वंचित घटकातील विद्यार्थी आहे. त्या विद्यार्थ्यांना 25% मोफत आरटीईमार्फत ( RTE Admission) प्रवेश दिला जातो. यामध्ये अगदी कमी पैशात या मुलांना शिक्षण दिले जाते. अशातच आता 2024- 25 च्या या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्कनुसार आरटीई प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. तुम्हाला … Read more