संभाजी भिडे आधुनिक महाराष्ट्राचा सरडा; कोणी केली जळजळीत टिका?

sambhaji bhide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठ्यांना उभा देश चालवायचाय, आरक्षण कुठे मागता? असं मत शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक मनोहर भिडे (Manohar Bhide) यांनी मांडल्यानंतर आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) चे सचिन खरात यांनी मनोहर भिडे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. संभाजी भिडे आधुनिक महाराष्ट्राचा सरडा आहेत कारण सरडा हा वेळोवेळी गरजेनुसार रंग बदलत असतो असं … Read more