Sachin – Sachin Chant Video : विमानात गुंजला सचिन- सचिनचा नारा; चाहत्यांचे प्रेम पाहून क्रिकेटचा देव भारावला (Video)

Sachin - Sachin Chant Video

Sachin – Sachin Chant Video : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचे भारतातच नव्हे तर जगभरात चाहते आहेत. सचिन मैदानात असताना सचिन-सचिनचा नारा देताना प्रेक्षकांना आपण अनेकदा बघितलं असेल. आता क्रिकेटमधून सचिनने निवृत्ती घेऊन १० वर्ष झाली असली अजूनही त्याला लोकांचे मिळणारे प्रेम अजूनही कायम आहे. सचिन ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी त्याला चाहत्यांचे प्रेम … Read more