SAIL Bharti 2024 | SAIL अंतर्गत मोठी भरती सुरु; दरमहा मिळणार 50 हजार रुपये पगार

SAIL Bharti 2024

SAIL Bharti 2024 | नोकरीच्या शोधत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही नेहमीच नवनवीन नोकरीच्या संधी घेऊन येत असतो. आज देखील अशीच एक संधी घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL Bharti 2024) अंतर्गत एक मोठी भरती निघालेली आहे. या भरती अंतर्गत व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी या पदाचा रिक्त जागा आहेत. या पदाच्या एकूण 249 … Read more