शरद पवारांशी वैर नाही, समरजित तुझी खैर नाही; मुश्रीफांनी आव्हान स्वीकारले

hasan mushrif sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापुरात मोठी राजकीय कुस्ती पाहायला मिळत आहे. समरजितराजे घाटगे (Samarjit Ghatge) यांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) उपस्थितीत तुतारी हाती घेत अजित पवार गटात असलेल्या विद्यमान आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) याना आव्हान दिले. यानंतर आज हसन मुश्रीफ यांनी हे आव्हान स्वीकारत शरद पवारांशी वैर नाही, समरजित तुझी खैर … Read more

हसन मुश्रीफ विरुद्ध समरजीतसिंह घाटगे अशीच कागलची लढत; आमदार मात्र शरद पवार ठरवणार

kagal vidhan sabha

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जागावाटपाची अजून लांब लांब पर्यंत चर्चा नसताना अजितदादांनी कागलमध्ये मात्र हसन मुश्रीफांची उमेदवारी जाहीर करून टाकली… अजित दादांनी एका दगडात अनेक पक्षी मारले… पण मुश्रीफांची उमेदवारी जाहीर झाल्याने एका मोठ्या राजकीय समीकरणांचा कागलमध्ये जन्म होण्याची शक्यताय… कागलचा आमदार कोण? असा साधा सोपा प्रश्न विचारला तरी हसन मुश्रीफ गट आणि दुसरीकडे समरजीत … Read more

कोल्हापूरच्या राजकारणात खळबळ!! समरजीत घाटगे पवारांची तुतारी हाती घेणार?? मुहूर्तही ठरला

sharad pawar samarjit ghatge

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापूरच्या राजकारणात (Kolhapur Politics) मोठी खळबळ उडाली आहे. भाजप नेते आणि कागलचे नेते समरजीत घाटगे ( Samarjit Ghatge) हे लवकरच भाजपची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP Sharad Pawar Group) प्रवेश करणार आहे अशा चर्चा सुरु आहेत. येत्या २३ ऑगस्टला समरजीत घाटगे कागल येथे (Kagal) कार्यकर्त्यांचा … Read more