Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर भरधाव कारची कंटेनरला धडक; तिघांचा जागीच मृत्यू

Samriddhi Highway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारचा समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून तर दोनजण गंभीर जखमी आहेत. ही अपघाताची घटना शुक्रवारी वैजापूर – कोपरगाव सीमेवरील धोत्रे शिवारात घडली आहे. या अपघातामुळे काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. … Read more