कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीत महापौर-आयुक्तांमधील संघर्ष वाढणार

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक कामे करता येतात, त्यामुळे नगरसेवकांची कामे आयुक्तांनी प्रलंबित ठेवली आहेत. मात्र आमराईत बेकायदेशीररित्या आयुक्तांनी काम सुरू केले आहे. कोरोना आपत्तीच्या काळात झालेल्या खर्चाचा हिशेेब जाहीर केला नाही. गेल्या ५० दिवसांपासून आयुक्तांचा हुकुमशाही कारभार सुरू असल्याचा आरोप महापौर गीता सुतार यांनी केला. या संदर्भात मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे तक्रार … Read more

सांगली जिल्ह्यात आणखी तिघांना कोरोनाची लागण

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे सांगली जिल्ह्याचा ऑरेंज झोनमध्ये समावेश झाल्यानंतर प्रशासनाकडून काही प्रमाणात शिथिलता देण्यात आल्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे आज स्पष्ट झाले. सांगली मिरज आणि जत तालुक्यातील अंकलेत मध्ये आणखी तिघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. मिरज होळीकट्टा येथील ६८ वर्षीय महिला, सांगली येथील फौजदार गल्लीतील ४० वर्षीय महिला तर अंकले येथील … Read more

चेकपोस्टवर ट्रकखाली चिरडून शिक्षक ठार

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे डफळापूर जवळील चेकपोस्टवर पोलिसांसोबत नाकाबंदीच्या ठिकाणी मदतीस म्हणून ड्युटीवर असलेल्या शिक्षकाला चेकपोस्टवरून पळालेल्या भरधाव ट्रक चालकाने अंगावर ट्रक घालून चिरडले. त्यात मदतनीस शिक्षक जागीच ठार झाला. ही दुर्दैवी घटना डफळापूर स्टँड नजिक मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास घडली. नानासाहेब कोरे असे ठार झालेल्या शिक्षकांचे नाव आहे. सदरचे शिक्षक हे कोळी वस्ती … Read more

अन.. सलून वाल्यांनी केले पी पी ई किट धारण

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सध्या देश्यात कोरोनाने थैमान घातले आहे. या रोगापासून बचाव करण्यासाठी हटके प्रयोग सांगलीच्या सलून चालकाने केला आहे. डॉक्टराचे पी पी ई किट घालून सलून मध्ये केस कटिंग सुरू केले आहे. या सलून चालकाची चांगलीच चर्चा सांगलीत रंगली आहे. सांगलीच्या सावरकर कॉलनीमध्ये किरण जाधव यांचे रविज सलून हेअर कटिंग दुकान आहे. … Read more

मुंबई आणि पुणेकरांकडून पुन्हा सांगलीचा घात

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे काही दिवसांपूर्वी मुंबईहून आलेल्या दुधेभावी येथील एका व्यक्तिमुळे कुपवाड वाघमोडेनगर येथील एका तरुणीला कोरोनाची लागण झाली. ही घटना ताजी असतानाच मुंबईतून बेकायदेशीर प्रवास करून एका व्यक्तिने सांगली गाठली. त्याला देखील कोरोनाची लागण झाली असून त्याच्या संपर्कातील लोकांची चाचणी घेण्यात येत आहे. त्यामुळे मुंबईकरांमुळे सांगलीचा पुन्हा घात झाला आहे. सांगलीत मुंबई, … Read more

सिगारेट न दिल्याच्या कारणावरुन परप्रांतियांचा राडा

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे सिद्धेवाडी येथील विजयसिंहराव नानगुरेयांना दिलीप बिल्डकॉमच्या कामगार कन्हैया सिंग आणि रुपेंद्र तोमर यांसह सात ते आठजणांनी सिगारेट देत नसल्याच्या कारणावरून मारहाण केली. तसेच त्यांच्या दुकानाची तोडफोड करून चारचाकी गाडीही पेटवली व दुचाकीचे ही नुकसान केले. हा प्रकार शुक्रवारी रात्री घडला. या राड्यात अंदाजे एकूण १ लाख ५ हजार रुपयांचे नुकसान … Read more

क्वारंटाईन मध्ये असलेल्या व्यक्तीच्या घरात चोरट्यांनी मारला डल्ला

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे कवठेमहांकाळ तालुक्यातील दुधेभावी येथील ४० वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली होती. त्या तरुणाच्या संपर्कात आलेल्या बामणोली येथील दादासो अण्णा फोंडे यांच्यासह कुटुंबियांना संस्था कॉरंटाईन मध्ये ठेवण्यात आले आहे. घर बंद असल्याचा फायदा घेऊन काही अज्ञात चोरट्यानी बंद घर फोडून सोन्या चांदीच्या दागिन्या सह रोक रक्कम ३३ हजार असा एकूण ६३ … Read more

धक्कादायक! अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गुटख्याची तस्करी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे टेम्पोच्या पुढील भागातील काचेवर औषधे आणि अत्यावश्यक सेवेचा कागद चिकटवून कर्नाटकातून क-हाडला जात असलेला तब्बल ८ लाखाचा गुटखा आटपाडी पोलिसांनी पकडला. उंबरगाव येथे तपासणी नाक्यावर बुधवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली. चालक ध्रुपचंद प्रेमचंद पांडे याला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पोलिस निरिक्षक बजरंग कांबळे यांच्यासह उपनिरिक्षक अजित पाटील, … Read more

तहसीलदारांना महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याच्याकडून मारहाण

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर केलेल्या कारवाईचा राग मनात धरून तहसील कार्यालय आवारामध्ये विटयाचे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास घडली. भरदिवसा विटा तहसील कार्यालयात आवारात तहसीलदारांना झालेल्या मारहाणीच्या या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत तहसीलदार … Read more

मुंबईतून आलेल्या एकास कोरोनाची बाधा, सांगलीत रुग्णांची संख्या ४ वर

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे कवठेमहांकाळ तालुक्यातील दुधेभावी येथे एका मुंबईतून आलेल्या चाळीस वर्षीय व्यक्तीचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. फिवर क्लिनीकमध्ये त्याची प्राथमिक तपासणी केली असता संशयास्पद वाटल्याने कोरोनाची तपासणी करण्यात आली होती. दुधेभावीत बाहेरुन आलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने तात्काळ खबरदारी घेत त्या व्यक्तीच्या … Read more