राज्यपालनियुक्त विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीकडून ‘या’ नावाची चर्चा
सांगली प्रतिनिधी | आगामी राज्यपालनियुक्त विधानपरिषद सदस्यांच्या निवडीच्या पार्श्र्वभूमीवर राष्ट्रवादीकडून सांगली जिल्ह्यातून माजी आमदार अॅड. सदाशिवराव पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. राज्यपालनियुक्त विधानपरिषद सदस्यांची निवडीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कोट्यातून सांगली जिल्ह्यातील कोणाला संधी मिळणार? असा सवाल उपस्थित होत आहे. त्यावेळी खानापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या नावाची प्राधान्याने जोरदार … Read more