आम्ही जंग करायला घाबरत नाही ; तुमची गुंडगिरी मोडून काढू :विशाल पाटील

Untitled design

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश जोंधळे    खासदार संजय पाटील म्हणतात “माझी संग बघितली, आता जंग बघा”, मात्र खासदारांना गुंडगिरी व दादागिरी करायला निवडून दिले नाही. जंग करायला आम्ही घाबरत नाही. तासगावमध्ये येऊन तुमची गुंडगिरी मोडू काढू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांनी सांगलीचे खासदार संजय पाटील यांना दिला आहे . तर झाल्या गेल्या … Read more

 निवडणुकीचे अचूक अंदाज वर्तवणाऱ्या ज्योतिषांसाठी २१ लाखांचे बक्षीस

Untitled design

प्रथमेश गोंधळे|सांगली प्रतिनिधी लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे अचूक अंदाज वर्तवणाऱ्या ज्योतिषांसाठी चक्क २१ लाख रुपयाचे बक्षीस अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्यावतीने ठेवण्यात आले आहे. ज्योतिषशास्त्र ही फसवणूक आहे. २०१४ च्या निवडणुकीत अंधश्रद्धा निर्मूलन  समितीने देशभरातील ज्योतिषांना अचूक उत्तरासाठी २१ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. ते कोणी स्वीकारले नाही. त्यामुळे २०१९ च्या निवडणुकीतही भाकीत तंतोतंत सांगणाऱ्या ज्योतिषांना हे आव्हान देत असल्याची माहिती … Read more

निवडणुक अर्ज भरण्यासाठी त्याने आणली चक्क १७ हजार रुपयांची चिल्लर

Untitled design

पाच आणि दहा रुपयांची नाणी मोजताना झाली अधिकाऱ्यांची पूर्ती दमछाक. सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे    प्रसिद्धीसाठी कोण नेमकं काय करेल याचा काही नेम नाही. सातारचे अभिजित बिचकुले हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आजही असच झालं सचिन बिचकुले हे मूळचे जरी सातारचे असले तरी त्यांनी आज चक्क सांगली मधून लोकसभेसाठी आपला उमेदवारी … Read more

स्मिता आर आर पाटील यांना सांगली लोकसभा मतदार संघातून उमेदवारी द्या

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आघाडीच्या जागांबाबत घोळ अजूनही सुरूच आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक जागा देण्यासाठी कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी सांगली वगळता राज्यातील अन्य जागांचा पर्याय शोधावा अशी मागणी केली आहे. त्यातच आता राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही स्मिता पाटील यांना सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी आणि त्याबदल्यात अन्य कोणत्याही ठिकाणची जागा कॉंग्रेसला द्यावी, असे … Read more

बंडखोरांमुळे झाला सांगलीत पराभव, जयंत पाटलांचे दोन दिवसानंतर स्पष्टीकरण

Thumbnail

सांगली | महानगर पालिकेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आता दोन दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली भूमिका मांडली आले. सांगली महापालिकेत राष्ट्रवादीचा पराभव अंतर्गत बंडखोरीमुळेच झाला असल्याचे पाटील यांनी यावेळी म्हणले आहे. आम्ही निवडणुकीत तिकीट न दिल्याने पक्षाच्या काहींनी अपक्ष उभा राहण्याचा निर्णय घेतला. आणि त्यातूनच आमचा पराभव झाला असे स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी … Read more