Satara News : सातारा जिल्ह्यातील अनाधिकृत 9 शाळा बंद करण्याचे आदेश

Satara ZP

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके राज्याचा शालेय शिक्षण विभाग आणि सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची कोणतीही मान्यता न घेता सातारा जिल्ह्यात 9 अनधिकृत शाळा सुरू असल्याचे समोर आले आहे. शैक्षणिक वर्ष संपायच्या आधी या शाळा बंद करण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. यामध्ये सातारा तालुक्यातील दोन, खटाव तालुक्यातील पाच आणि पाटण तालुक्यातील दोन अशा एकूण … Read more

दुः खद : आईच्या निधनानंतर मुलाची आत्महत्या

Karad Police

कराड | आईच्या निधनानंतर तेराव्या विधी नंतर दुसऱ्या दिवशी मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवार पेठेत शनिवार दि. 21 रोजी ही घटना घडली. अजित प्रभाकर करंदीकर (वय- 34) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या पिग्मी एजंट युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी की, कराड मधील एक नामांकित बॅंकेत अजित हा पिग्मी एजंट … Read more

कराडशी ऋणानुबंध : स्व. बाळासाहेब ठाकरे मध्यरात्री 2.30 वाजता शिवाजी स्टेडियमवर

Balasaheb Thackeray Karad

विशेष प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज जयंती आहे. त्याच्या या जयंतीनिमित्त कराड (Karad) शहरातील शिवसेना उपजिल्हाप्रमुख नितीन काशिद (Nitin Kashid) यांनी आठवणींना उजाळा दिला आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे रात्री अडीच वाजता कराड शहरात आल्याची आठवण, यावेळी त्यांनी सांगितली आहे. शिवसेना कोणाची असा प्रश्न उपस्थित केला जात … Read more

औरंगजेब क्रूरकर्मा राजा होता : दिपक केसरकर

Deepak Kesarkar

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी अब्बू आझमी यांनी औरंगजेब यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आ. संजय गायकवाड यांच्यानंतर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी कराड येथे या वक्तव्याचा समाचार घेतला. क्रूरकर्मा राजा म्हणून ओळखला जात होता. त्यांना कोणी दयाळू म्हणत असेल तर त्यांनी इतिहासाचा एकदा अभ्यास करावा, असा सल्ला दीपक केसरकर यांनी दिला आहे. … Read more

दीपक केसरकर यांचा ठाकरे गटाला इशारा : पदासाठी लाचारी कोणी केली, 4 दिवसात मी सांगणार

deepak kesarkar aditya thackeray

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी आदित्य ठाकरे यांच्या अनमॅच्युरिटी वक्तव्यामुळेच बाळासाहेबांच्या शिवसेनेत फूट पडली. अशा वाईट विचारांना उत्तरे दिली जातील, ती सौम्य भाषेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला कळेल खरी गद्दारी कोणी केली. मी पक्षाचा प्रवक्त म्हणून येत्या दोन ते चार दिवसांमध्ये पदासाठी कोणी लाचारी केली, हे मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगितल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिक्षणमंत्री दीपक केसरकर … Read more

छ. शिवाजी महाराजांचा केरळचा मावळा 370 गडकिल्ल्यांच्या मोहिमेवर

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके केरळचा एक युवक सायकलवरून शिवतीर्थ परिक्रमा (गड- किल्ले) करण्याचा निर्धार करत  प्रवासास निघाला आहे. या परिक्रमेत 370 किल्ल्यांना भेट देवून 6 हजार 500 किलोमीटरचा प्रवास करण्याचा निर्धार या युवकाने केला आहे. या प्रवासा दरम्यान आज स्वराज्याची राजधानी सातारा येथे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची हमरास एम. के. या युवकाने भेट घेतली. छत्रपती … Read more

‘फ्री स्टाईल’ हाणामारी : साताऱ्यातील पर्यटक व स्थानिक महिलांच्यात 5 रूपयावरून हाणामारी

Tourist Women's Fight

सिंधुदुर्ग | किल्ले सिंधुदुर्ग इथं महिला पर्यटकांची दादागिरी पाहायला मिळाली. केवळ 5 रुपये कर भरण्यावरून फ्री स्टाईल हाणामारी झाली. साताऱ्यातील 40 महिला पर्यटकांनी दोन महिला कर्मचाऱ्यांना मारहाण केली. यावेळी काही महिलांनी दोन महिला कर्मचाऱ्यांना दमदाटी करत धक्काबुक्की केली. यावेळी स्थानिक महिलांनी पर्यटनाला आलेल्या महिलांना चांगलाच चोप दिला. वायरी भुतनाथ ग्रामपंचायत माध्यमातून पर्यटन कर वसुली घेण्याच्या … Read more

रेठरे ग्रामपंचायतीचा पावणेदोन कोटीचा कर थकीत : प्रशासनाचा 60 जणांना दणका

Rethere Gram Panchayat

कराड | रेठरे बुद्रुक येथील ग्रामपंचायतीने जनजागृती करत वारंवार सूचना देवूनही गावात ग्रामपंचायत कर व पाणीपट्टी थकीत राहत असल्याने खातेदारांवर कारवाईची धडक मोहीम हाती घेण्यात आली. ग्रामपंचायतीने थकीत खातेदारांची नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू केली आहे. कराड पंचायत समितीचे अधिकारी, ग्रामविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने काल व आजच्या दोन दिवसात 60 कनेक्शन तोडून थकितदारांना धक्का … Read more

दिड महिन्यापूर्वी लग्न लावलेल्या अल्पवयीन मुलीची पोलिसात तक्रार

Police Vathar Station

सातारा | वाठार स्टेशन (ता. कोरेगाव) येथील अल्पवयीन मुलीचे दीड महिन्यापूर्वी लग्न लावून सासरी जाण्यासाठी जबरदस्ती करणाऱ्या मामा, मामी, आजी व नवरा यांच्याविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाठार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाठार स्टेशन येथील अल्पवयीन मुलीची मामी रंजना संतोष कांबळे, आजी इंदूबाई कांबळे यांनी दीड महिन्यापूर्वी संबंधित मुलीचा विवाह बोरीखेड … Read more

आ. शिवेंद्रसिंहराजेंचा खोचक टोला म्हणाले, सातारकरांना ऑक्सिजनही उदयनराजेंमुळेच…

Shivendraraje Bhasale Udayanraje Bhosale

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके आता एक फॅशन झाली आहे. साताऱ्यात नव्हे तर जिल्ह्यात एखादं काम आलं, तर मीच केलं. अन् कामं झाली नाहीत की बाकीचे लोकप्रतिनिधी निष्क्रिय आहेत असा ठरलेला डायलॉग आहे. नशीब सातारकरांना ऑक्सिजन ही उदयनराजेंमुळे येतोय असं ऐकायला मिळत नाही, असा खोचक टोला आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लगावला आहे. जिल्हा नियोजन समिती विकासकामाच्या … Read more