सातारा जिल्ह्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी; अतिवृष्टीमुळे जिल्हा प्रशासनाचा निर्णय

satara school close

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात मागील ३-४ दिवसांपासून धुवाधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलं आहे तर काही ठिकाणी नदी नाले ओसंडून वाहत आहेत. पावसाचा जोर आणखी काही दिवस असाच सुरु राहण्याची शक्यता आहे. आज मुंबई, पुण्यात अनेक घरात पाणी शिरल्याचे चित्र पाहायला मिळालं. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे या पश्चिम महाराष्टाच्या घाट … Read more

Satara Rain Update : सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट!! आणखी 4 दिवस मुसळधार पाऊस

Satara Rain Update

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस (Satara Rain Update) सुरु आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्याला पावसाने चांगलंच झोडपून काढलं असून रस्त्ये आणि नद्या पाण्याने तुडुंब भरले आहेत. सातारा जिल्ह्यातही पावसाची रिपरिप सुरूच आहे. हवामान विभागाकडून सातारा जिल्ह्यासाठी आज आणि उद्या असे दोन दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे. … Read more

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात वरुणराजा बरसला; 24 तासात विक्रमी 560 मिलीमीटर पावसाची नोंद

सातारा – सातारा जिल्ह्यात मी,मागील २ दिवसात धुव्वाधार पाऊस कोसळत असून नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. आजही जिल्ह्याला रेड अलर्ट जाहीर कऱण्यात आला आहे. पाटण तालुक्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाची संततधार सुरूच असून मागील चोवीस तासात विक्रमी ५६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज देखील संपूर्ण परिसरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असल्याने नद्यांची पाणी … Read more