सावधान ! कराडला येताय तर कोरोना टेस्ट प्रवेशद्वारातच होणार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत असून प्रशासनाने वारंवार सांगुनही विनाकारण फिरणार्‍यांची संख्या कमी होत नाही. या पार्श्वभुमीवर पोलिसांनी आरोग्य पथकाच्या सहकार्याने विनाकारण फिरणारांना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाईबरोबरच त्यांची कोरोना टेस्ट केली जात आहे. कोरोना टेस्टचा रिपोर्ट आल्यानंतर वाहनधारकांवर पुढील कार्यवाही केली जात आहे. कराड तालुक्यात कोरोनाच्या आकड्यांनी अडीचशेचा टप्पा … Read more

एकास जन्मठेप : अनैतिक संबंधाच्या संशयावरून खून प्रकरण

Crime Janmthep

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी अनैतिक संबंधाच्या संशयावरून खून केल्याप्रकरणी एकास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. अतिरीक्त जिल्हा व सत्र न्या. एस. ए. ए. आर. औटी यांनी ही शिक्षा सुनावली. बाळू ऊर्फ पांडूरंग दादासाहेब पाटील (वय 52, रा. कटपाण मळा, कापिल, ता. कराड) असे आरोपीचे नाव आहे. सरकारी वकील अ‍ॅड. राजेंद्र सी. शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, … Read more

ऊस फोडणी करणाऱ्या शेतकऱ्यांचा वीज पडून मृत्यू तर एकजण जखमी

Veej

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  कराड तालुक्यातील शिरवाग येथील एका शिवारात शेतीचे काम सुरु असताना वीज पडून एक शेतकरी जागीच ठार झाला, तर दुसरा जखमी झाल्याची घटना सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. रुपेश हणमंत यादव (वय ३८) असे संबंधित ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे, तर दादासाहेब थोरात हे जखमी झाले आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी : … Read more

कराडच्या जावयाची लंडनहून कोरोनाग्रस्तांसाठी छोटीसी मदत “दहा लाखांची”

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराडचे प्रसिध्द शहा बंधू किराणा दूकानचे मालक अनिलशेठ शहा यांचे जावई डाॅ. अक्षय शहा व मुलगी नमिता शहा या दाम्पत्यांनी भारतातील कोरोनाग्रस्तांना आॕक्सिजन मिळावा, यासाठी एक छोटीसी मदत म्हणून तब्बल दहा लाख रूपयांची मदत दिली आहे. शहा दाम्पत्य सध्या लंडन येथे वास्तव्यास आहे. अक्षय शहा मूळचे ठाणे येथील आहेत. भारतात … Read more

कोरोनाचा कहर ः सुपनेत तीन दिवसाचा कडक लाॅकडाऊन, 15 दिवसांत 47 बाधित

Karad Supane

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील सुपने गावात गेल्या 15 दिवसांत अचानक कोरोना बाधितांचा संख्या 47 वरती गेली आहे. कोरोनाचा कहर झाल्याने आणि बांधितांची साखळी तोडण्यासाठी ग्रामपंचायतीने व ग्रामस्थांनी तीन दिवस कडक लाॅकडाऊन जाहीर केला आहे. कराड पासून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या सुपने गावात बेजबाबदार नागरिकांच्यामुळे कोरोना बाधितांचा कोरोनाचा कहर झाला आहे. दिवसेंन दिवस संख्या … Read more

वादळी वाऱ्याने 300 फूट उंचीची धुराडी झोपडपट्टीवर कोसळली

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहरात रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे जैविक वैद्यकीय कचरा प्रकल्पाची सुमारे 300 फूट उंचीची (चिमणी) धुरांडी पाईप रात्री आलेल्या प्रचंड वादळामुळे प्रकल्पा लगतच्या झोपडपट्टीवर कोसळली. त्यात मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. या नैसर्गिक आपत्तीत चार- पाच कुटुंबाची मोठी आर्थिक हानी झाली आहे. मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. नुकसानग्रस्त भागातील … Read more

सातारा शहरात रूग्णवाहिकेने दुचाकीला 50 फूट फरफटत नेले, चालक फरार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरातील एसटी बसस्थानकांच्या पाठीमागील बाजूस असलेल्या पारंगे चाैकात एका रूग्णवाहीकेने दोन जणांना जोरदार धडक देवून जखमी केल्याची घटना घडली आहे. आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असून रूग्णवाहिकेचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, साताऱ्यातील पारंगे चाैकात ॲम्बुलन्सने क्रमांक (एम एच-20 डब्लू- 9796) दुचाकीला जवळपास 50 … Read more

खंबाटकी घाटात ऑक्सिजन लावलेल्या कोरोना बाधितांच्या रुग्णवाहिकेला अपघात

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके भोर येथून ऑक्सिजन लावून एका कोरोना बाधित रुग्णाला घेऊन वाईकडे निघालेल्या रुग्णवाहिकेला अपघात झाला. हा अपघात पुणे – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास झाला. पोलिसांनी दुसरी रुग्णवाहिका बोलावून उपचारासाठी पाठविले. याबाबत माहिती अशी की, भोर येथील एका कोरोना बाधित रुग्णाची ऑक्सिजन लेवल कमी असल्याने त्याचे प्राण … Read more

पोलीस पाटलांकडून चक्क घरात घुसून माजी सरपंचासह कुटुंबियांना मारहाण

Crime

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील खराडवाडी येथे ग्रामपंचायत कामकाजात हस्तक्षेप करू नका, असे बोलल्याचा राग मनात धरून पोलीस पाटलानेच हातात कायदा घेत घरात घुसून चक्क माजी सरपंचासह घरातील व्यक्तींना दांडक्याने मारहाण केली. लक्ष्मण निवृत्ती खराडे असे गंभीर जखमी झालेल्या माजी सरपंचाचे नाव आहे. तर या घटनेत परस्परविरोधी तक्रारी उंब्रज पोलिस ठाण्यात दाखल करण्यात … Read more

वनविभागाचे दुर्लक्ष ः रामाच्या डोंगरास दोन दिवसांपासून लागलेल्या वणव्यामुळे वनसंपदाची हानी

खटाव | खटाव तालुक्‍यातील अंभेरी, जांब, बिटलेवाडी, रेवलकरवाडी व कोरेगाव तालुक्‍यातील अंभेरी, साप या हद्दीत येणाऱ्या रामाच्या डोंगरास दोन दिवसांपासून लागलेल्या वणव्यामुळे वनसंपदा व जीवसृष्टीची हानी झाली आहे. वन विभागाकडून या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना येथील निसर्गप्रेमी करत आहेत. या आगीत शेकडो जीव व वनस्पती भस्मसात झाल्या आहेत. या डोंगरावर साग, ऐन, धावडा, शिवण, … Read more