SBI ची अमृतवृष्टी योजना ; 444 दिवसांच्या FD वर मिळतात अधिक फायदे
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठा सार्वजनिक क्षेत्राचा बँक भारतीय स्टेट बँकेने (SBI) आपल्या ग्राहकांना कमी वेळात चांगला परतावा मिळविण्याची संधी दिली आहे. SBI ने नुकतीच अमृत वृष्टि योजना सुरू केली असून , ही ठराविक कालावधीसाठीची फिक्स्ड डिपॉझिट योजना आहे. जी 16 जुलै पासून सुरू झाली असून, या योजनेमध्ये ग्राहक 31 मार्च 2025 पर्यंत … Read more