यापुढे मे महिन्याच्या अखेरपर्यंत दररोज तीन लाखांपर्यंत कोरोना रुग्ण सापडतील; सुप्रसिद्ध व्हायरोलॉजिस्ट डॉ. शाहिद जमील यांचा अंदाज
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -19 ची दुसरी लाट जी सध्या भारतातील बर्याच भागावर पसरत आहे हे मे अखेरपर्यंत सुरू राहू शकते आणि नवीन दैनंदिन केसेसची संख्या सुमारे 3 लाखांपर्यंत वाढू शकते, असे सुप्रसिद्ध व्हायरोलॉजिस्ट डॉ. शाहिद जमीलने म्हटले आहे. 24 तासांच्या कालावधीत भारतात 184372 नवीन कोरोनाव्हायरस संसर्ग झाल्याची नोंद आरोग्य मंत्रालयाने बुधवारी केली. नवीन … Read more