जेष्ठ्य नागरिकांसाठी आनंदाची बातमी; आरोग्यविमा करमुक्त होण्याची शक्यता

Senior Citizen

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नुकतेची जीएसटीच्या दराबाबत मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे. या बैठकीमध्ये जेष्ठ नागरिकांना त्यांच्या जीवनविमा आरोग्य विमासाठी भरलेला प्रीमियम करमुक्त करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी ही एक मोठी बातमी आलेली आहे. तुम्ही तर पाच लाखापेक्षा जास्त आरोग्य विमा प्रिमियमवर 18 टक्के जीएसटी लागू राहील. तसेच सध्या टर्म पॉलिसी आणि … Read more