शेअर बाजार धडाम ! सेन्सेक्स 1100 अंकांनी घसरला, 2.30 लाख कोटी रुपयांचे नुकसान
गुरुवारी शेअर बाजार कोसळला. सेन्सेक्स 1100 हून अधिक अंकांनी घसरला, तर निफ्टीही 350 हून अधिक अंकांनी घसरला. अमेरिका हे या घसरणीचे सर्वात मोठे कारण मानले जाते. अमेरिकेच्या काही निर्णयांचा थेट परिणाम शेअर बाजारावर दिसू लागला आहे. यात नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या शुल्काचाही समावेश आहे. राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोसह चीनवर … Read more