Sensex च्या टॉप 10 कंपन्यांच्या लस्टमध्ये ‘या’ 4 कंपन्या पुढे होत्या, कोणाचे जास्त नुकसान झाले ते जाणून घ्या
नवी दिल्ली । सेन्सेक्सच्या पहिल्या 10 कंपन्यांपैकी चार कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये गेल्या आठवड्यात 1,14,744.44 कोटी रुपयांची वाढ झाली. आयटी क्षेत्रातील सर्वाधिक फायदेशीर कंपन्यांमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि इन्फोसिस या कंपन्यांचा समावेश होता. गेल्या आठवड्यात टीसीएस, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) आणि भारती एअरटेलची मार्केट कॅप वाढली. त्याचबरोबर रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक, कोटक … Read more