Stock Market: सेन्सेक्स-निफ्टीने गाठला विक्रमी उच्चांक, निफ्टी 15,800 च्या जवळ
नवी दिल्ली । चांगल्या जागतिक सिग्नलमुळे आज देशांतर्गत शेअर बाजार तेजीत आला. सेन्सेक्स आणि निफ्टीने आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवशी 52,626.64 आणि 15,835.55 च्या विक्रमी पातळीला स्पर्श केला. बीएसईचा सेन्सेक्स 174.29 अंक म्हणजेच 0.33 टक्क्यांच्या तेजीसह 52,474.76 वर बंद झाला. त्याचबरोबर एनएसई निफ्टी 61.60 अंकांनी किंवा 0.39% च्या वाढीसह 15,799.35 वर बंद झाला. निफ्टीच्या 50 पैकी … Read more