Stock Market : सेन्सेक्स-निफ्टी रेड मार्कवर उघडले, बाजाराची स्थिती जाणून घ्या
नवी दिल्ली । भारतीय शेअर बाजाराने शुक्रवारी रेड मार्कसह ट्रेडींगला सुरुवात केली, मात्र गुंतवणूकदारांच्या सकारात्मक मूडमुळे ते लवकरच ग्रीन मार्कवर आले. सकाळी 245 अंकांच्या घसरणीसह सेन्सेक्स 55,219 वर उघडला तर निफ्टीने 67 अंकांच्या घसरणीसह 16,528 वर ट्रेड सुरू केला. थोड्या वेळाने, गुंतवणूकदारांनी खरेदीला सुरुवात केली आणि सकाळी 9.31 वाजता सेन्सेक्स ग्रीन झोनमध्ये परतला आणि 45 … Read more