नोव्हेंबरनंतर जयंत पाटील पदाचा राजीनामा देणार?? त्या सूचक वक्तव्याने वेधले सर्वांचे लक्ष
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सोमवारी अहमदनगर येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिन साजरी करण्यात आला. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी एक सूचक वक्तव्य केले. यावेळी बोलताना त्यांनी “मी आणखी 4 महिने राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष राहील नोव्हेंबर नंतर पदावर नसणार” असे स्पष्टपणे सांगून दिले. त्याचबरोबर “माझे प्रदेशाध्यक्षपदाचे महिने मोजू … Read more