अदानी विल्मारला झाला 211 कोटींचा मजबूत नफा, शेअर्सनेही दिला आहे 70 टक्के रिटर्न; पुढे अंदाज काय?
नवी दिल्ली | अलीकडेच शेअर बाजारात लिस्टिंग झालेल्या अदानी विल्मारने सोमवारी चालू आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीचे (ऑक्टोबर-डिसेंबर) निकाल जाहीर केले. कंपनीने 211 कोटी रुपयांचा मजबूत नफा कमावल्याचे सांगितले. एक्सचेंजला दिलेल्या माहितीमध्ये, कंपनीने खुलासा केला आहे की, तिसऱ्या तिमाहीत तिची वाढ 66 टक्के होती आणि कंपनीला 211 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. एका वर्षापूर्वी याच … Read more