सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांपैकी नऊ कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये झाली 3 लाख कोटी रुपयांची घट

Share Market

नवी दिल्ली । सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांपैकी नऊ कंपन्यांची मार्केट कॅप गेल्या आठवड्यात 3 लाख कोटी रुपयांहून अधिकने घसरली. शेअर बाजारातील प्रचंड विक्रीमुळे टॉपच्या 10 कंपन्यांपैकी नऊ कंपन्यांची मार्केट कॅप 3,09,178.44 कोटी रुपयांनी घसरली. 30 शेअर्सचा बीएसई सेन्सेक्स गेल्या आठवड्यात 1,836.95 अंकांनी किंवा 3.11 टक्क्यांनी घसरला. भू-राजकीय तणावादरम्यान जागतिक बाजारातील विक्रीमुळे स्थानिक शेअर बाजारही खाली … Read more

Share Market: सेन्सेक्स 77 अंकांनी घसरला तर निफ्टी 17100 च्या वर बंद झाला

Stock Market

नवी दिल्ली । संमिश्र जागतिक संकेतांच्या दरम्यान, आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंगच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराने जोरदार सुरुवात केली. ट्रेडिंगच्या शेवटी मुंबई शेअर बाजाराचा (BSE) प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 76.71 अंकांनी म्हणजेच 0.13 टक्क्यांनी घसरून 57200.23 वर बंद झाला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा निफ्टी 5.50 अंकांनी म्हणजेच 0.03 टक्क्यांनी घसरून 17104.70 वर बंद झाला. गुरुवारी सेन्सेक्स … Read more

Share Market : सेन्सेक्स 581अंकांनी घसरला तर निफ्टी 17200 च्या खाली बंद झाला

Share Market

नवी दिल्ली । गुरुवारी ट्रेडिंगच्या शेवटी सेन्सेक्स-निफ्टी रेड मार्कवर बंद झाले. ट्रेडिंगच्या शेवटी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स 581.21 अंकांनी किंवा 1 टक्क्यांनी घसरून 57,276.94 वर बंद झाला. दुसरीकडे, राष्ट्रीय शेअर बाजाराचा (NSE) निफ्टी 167.80 अंकांनी म्हणजेच 0.97 टक्क्यांनी घसरून 17,110.20 अंकांवर बंद झाला. गुरुवारच्या ट्रेडिंगमध्ये एचसीएल टेक्नॉलॉजीज, टेक महिंद्रा, डॉ रेड्डीज लॅबोरेटरीज, … Read more

Stock Market: शेअर बाजारात खळबळ, सेन्सेक्स 1100 अंकांनी घसरला तर निफ्टी 17000 च्या खाली आला

Share Market

नवी दिल्ली । आज जागतिक बाजारासह भारतीय बाजारातही जोरदार घसरण पाहायला मिळत आहे. ट्रेडिंगच्या सुरुवातीला शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक सेन्सेक्स 1100 अंकांपेक्षा अधिकने घसरला. दुसरीकडे, निफ्टी 17000 च्या खाली ट्रेड करताना दिसत आहे. आज म्हणजेच 27 जानेवारीला भारतीय बाजाराची सुरुवात कमकुवतपणाने झाली. सेन्सेक्स 981.97 अंकांनी किंवा 1.70 टक्क्यांनी घसरून 09.20 च्या आसपास 56,876.18 वर उघडला, … Read more

Share Market : परदेशी गुंतवणूकदार बाजारातून घेत आहेत माघार, आठवडाभरात काढून घेतले कोट्यवधी रुपये

नवी दिल्ली । भारतासह आशियातील काही महत्त्वाच्या बाजारपेठांमधून विदेशी गुंतवणूकदार आपला पैसा बाहेर काढत आहेत. सध्या परिस्थिती अशी आहे की, या आठवड्यात त्यांनी ऑगस्ट 2021 नंतर भारत, तैवान आणि दक्षिण कोरियाच्या शेअर बाजारातून सर्वाधिक पैसे काढले आहेत. विदेशी गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने आशियाई शेअर बाजारांवर मोठा दबाव दिसून येत आहे. युक्रेनचे संकट आणि यूएस … Read more

अर्थसंकल्पाच्या दिवशी गेल्या 10 वर्षांत शेअर बाजार सर्वात जास्त कधी वर चढला हे जाणून घ्या

Stock Market Timing

नवी दिल्ली । अर्थसंकल्प सादर होण्यासाठी अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. अशा स्थितीत ज्यांना शेअर मार्केटमध्ये रस आहे, त्यांना गेल्या काही वर्षांत अर्थसंकल्पाच्या दिवशी बाजाराने काय केले हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. ब्रोकरेज आणि रिसर्च फर्म एडलवाइज अल्टरनेटिव्ह रिसर्चने याबाबत विश्लेषण केले आहे. या विश्लेषणामध्ये, गेल्या 10 वर्षात सादर केलेल्या अर्थसंकल्पाच्या दिवशी निफ्टी 50, निफ्टी … Read more

शेअर मार्केट मध्ये होणारे नुकसान टाळायचे असेल तर ‘अशा’ प्रकारे बनवा पोर्टफोलिओ

post office

नवी दिल्ली । शेअर बाजाराने 2021 मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना बंपर नफा दिला, मात्र 2022 पासून शेअर बाजार गुंतवणूकदारांना धक्के देत आहे. गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या घसरणीत सेन्सेक्स आणि निफ्टी जवळपास 5 टक्क्यांनी खाली आले आहेत. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी काही खास टिप्स अवलंबून आपला पोर्टफोलिओ बनवला तर ते बाजाराच्या या घसरणीपासून स्वत:ला वाचवू शकतील. एकरकमी गुंतवणूक … Read more

16 कंपन्यांच्या IPO मुळे होते आहे मोठे नुकसान? तुम्ही पण खरेदी केलाय का?

नवी दिल्ली । गेल्या वर्षी बाजारात आलेल्या IPO ने बरेच गुंतवणूकदार आकर्षित केले आणि भरपूर पैसेही जमा केले. मार्केटमध्ये लिस्टिंगच्या वेळीही त्यांच्या किमती खूप वाढल्या होत्या, मात्र जानेवारी महिन्यात झालेल्या मोठ्या घसरणीने जवळपास 38 टक्के IPO नी गुडघे टेकले. ब्लूमबर्गच्या मते, 2021 मध्ये 42 कंपन्यांनी शेअर बाजारात पदार्पण केले. यापैकी 38 टक्के म्हणजेच जवळपास 16 … Read more

Share Market : निफ्टी आणि सेन्सेक्सने केली जोरदार रिकव्हरी, IT अजूनही रेड मार्कमध्ये

Stock Market Timing

नवी दिल्ली । मंगळवार, 25 जानेवारी 2022 रोजी भारतीय शेअर बाजाराने अनेक दिवसांच्या घसरणीनंतर जोरदार पुनरागमन केले. NSE निफ्टी 50 ने 17,200 ची पातळी ओलांडली आहे आणि BSE सेन्सेक्सने 57,800 ची पातळी परत मिळवली आहे. जरी दिवसाचे अंतर कमी असले तरीही बाजाराने चांगली रिकव्हरी केली आणि निफ्टी 50 मध्ये 0.75% किंवा 128.85 अंकांची वाढ झाली. … Read more

स्टॉक मार्केट ट्रेडिंगसाठी आता KYC अनिवार्य; अंतिम मुदत इथे तपासा

Stock Market

नवी दिल्ली । तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आता तुम्हाला तुमच्या डीमॅट आणि ट्रेडिंग खात्याचे KYC करावे लागेल. अन्यथा, तुमचे खाते बंद केले जाईल आणि तुम्ही शेअर बाजारात ट्रेड करू शकणार नाही. 1 जून 2021 नंतर उघडलेल्या सर्व खात्यांसाठी सहा डिटेल्स देणे अनिवार्य करण्यात आले आहे. KYC अपडेट … Read more