Shivraj Singh Chauhan | देशातील शेतकरी महिन्याला किती रुपये कमवतो? कृषीमंत्र्यांनी आकडाच सांगितला

Shivraj Singh Chauhan

Shivraj Singh Chauhan | शेती हा भारतातील प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे आपले सरकार देखील शेतकऱ्यांच्या हितासाठी नवनवीन योजना आणत असतात. जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक मदत होईल. अनेक वेळा शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पन्न चांगले असते. परंतु अचानक जर नैसर्गिक आपत्ती आली, तर त्यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न हे काही निश्चित नसते. … Read more