Breaking!! सत्तासंघर्षाच्या निकालाबाबत मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

thackeray vs shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे . महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल आता 7 न्यायमुर्तींच्या खंडपीठाकडे गेला आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, जस्टिस एमआर शाह, जस्टिस कृष्ण मुरारी, जस्टिस हिमा कोहली आणि जस्टिस पीएस नरसिम्हा यांच्या घटनापीठाने याबाबत निर्णय दिला आहे. त्यामुळे हा निकाल आता लांबणीवर पडणार आहे. Maharashtra political crisis | … Read more

मुख्यमंत्री शिंदे अपात्र ठरले तर पुढे काय होणार? जाणून घ्या ‘या’ 5 शक्यता

eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील सत्तासंघर्षांवर आज सर्वोच्च न्यायालय निकाल जाहीर करणार आहे. निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागणार कि एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागणार? 16 आमदार अपात्र होणार कि नाही याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष्य लागलं आहे. 16 आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश आहे. त्यामुळे जर कोर्टाने हे सर्व आमदार अपात्र केलं तर पुढे … Read more

राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न होता, लोक बॅगा भरून तयारच होते, पण…

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा भाजपचा ‘प्लान’ होता. लोक बॅगा भरून तयारच होते व येणाऱ्यांच्या ‘लॉजिंग – बोर्डिंग’ची व्यवस्था पूर्ण झाल्याचे बोलले जात होते. मात्र शरद पवारांच्या खेळीने भाजपचा ‘प्लान’ कचऱ्याच्या टोपलीत गेला व त्यांची पोटदुखी वाढत गेली असं म्हणत ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून पवारांच्या राजीनामा प्रकरणावर भाष्य केलं आहे. पवार यांनी … Read more

संजय राऊत राष्ट्रवादीत जाणार, बैठकाही झाल्या; नव्या दाव्याने खळबळ

sanjay raut sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करणार आहेत, १० जूनला राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनी किंवा त्याच्या आधीच ते राष्ट्रवादीत जातील असा खळबळजनल दावा भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. संजय राऊत हे ना बाळासाहेबांचे झाले, ना ते उद्धव ठाकरेंचे होणार असेही नितेश राणे यांनी … Read more

मोदी म्हणजे हिटलर आणि खोमेनीचे मिश्रण; संजय राऊतांची सडकून टीका

raut modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामनातील रोखठोक सदरातून पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे. 9 वर्षे राज्य करूनही पंतप्रधान मोदी यांना निवडणुका जिंकण्यासाठी श्रीरामापासून बजरंगबलीपर्यंतचे सर्व हिंदू देव लागतात. मोदी म्हणजे हिटलर आणि खोमेनीचे मिश्रण असून देशाला ते परवडणार नाही असं म्हणत राऊतांनी … Read more

उद्धव ठाकरे सर्वात मोठा दलाल, त्यांना फक्त ‘धन की बात’ समजते; राणेंचा प्रहार

nitesh rane uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्धव ठाकरे हे सर्वात मोठा दलाल आहेत, त्यांनी महाराष्ट्र पेटवापेटवी करण्यापेक्षा लोकांच्या घरात चुली पेटवा असं म्हणत भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. रिफायनरीच्या समर्थनार्थ आयोजित मोर्चात बोलताना नितेश राणे बोलत होते. नितेश राणे म्हणाले, कोणीतरी एक पर्यटक मुंबईवरून आला आहे, बारसू गावात हेलिकॉप्टर उतरू दिलं नाही … Read more

… तर महाराष्ट्र पेटवू; रिफायनरीवरून ठाकरेंनी सरकारला ठणकावले

thackeray shinde fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हुकूमशाही पद्धतीने रिफायनरी प्रकल्प लोकांच्यावर लादण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्र पेटवू असा थेट इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारला दिला आहे. बारसू येथील रिफायनरी विरोधातील लोकांच्या भावना जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी सोलगावमध्ये त्यांनी स्थनिकांशी संवाद साधताना सरकारवर हल्लाबोल केला आहे. उद्धव … Read more

ठाकरे बारसुला जाण्यापूर्वीच सामनातून राणेंना ललकारले; कोकणातील काही आडूपांडूंनी….

rane thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोकणातील बारसू रिफायनरीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले असून या प्रकल्पाला विरोध दर्शवण्यात आला आहे. स्थानिकांनी या प्रकल्पाच्या विरोधात ठिय्या मांडला असून या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बारसूमध्ये जाऊन तेथील ग्रामस्थांशी संवाद साधणार आहे. तत्पूर्वी ठाकरेंना आव्हान देणाऱ्या नारायण राणेंना सामनातून ललकारण्यात आल … Read more

अजित पवार आणि त्यांच्या गटाला अडकवण्यासाठी पवारांनी हे पाऊल उचलले?

sharad pawar ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली अन् संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. पवारांच्या या धक्कातंत्राने राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी अचानक असा निर्णय का घेतला हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने सामना अग्रलेखातुन भाष्य … Read more

उद्धव ठाकरेंच्या कामकाजावर पवारांनी व्यक्त केलेली खंत योग्यच : मंत्री शंभूराज देसाई

Shambhuraj Desai

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते, खासदार शरद पवार यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे 2 ते 3 वेळाच मंत्रालयात जायचे हे मला पचनी पडत नव्हते असं त्यांच्या ‘लोक माझे सांगती’ या पुस्तकात लिहले आहे. यावर शिंदे गटाचे नेते तथा मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. उध्दव ठाकरे हे मंत्रालयात कमी यायचे. … Read more