युती बाबत फडणवीसांना मोदींनी दिल्या या सूचना

मुंबई प्रतिनिधी |  शिवसेना भाजप युती होणार की नाही या बाबत उलट सुलट चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीसांना ज्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे भाजप शिवसेनेचे ताणलेले संबंध चर्चेत आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना युती करा तडजोड नाही अशा शब्दात सुनावले आहे. त्यामुळे येत्या काळात युतीचे काय … Read more

सेनेशी युती करा ; तडजोड नाही – ‘मोदी’ आदेश

टीम, HELLO महाराष्ट्र | ‘महाराष्ट्रात शिवसेनेशी युती करायची आहे, तडजोड नाही,’ अशा स्पष्ट शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सूचना दिल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले आहे. त्यानुसार भाजपने तडजोड न करण्याचा पवित्रा घेतला तर युतीचे भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर युतीबाबत पुढील आठवड्यात निर्णय होण्याची शक्यताही … Read more

उस्मानाबाद काँग्रेसला मोठे खिंडार, जिल्हाध्यक्ष प्रशांत चेडे यांचा शिवसेनेत प्रवेश

उस्मानाबाद प्रतिनिधी| अनेक नेत्यांचे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात इनकमिंग-आउटगोइंगचे उस्मानबाद जिल्ह्यात पण पाहायला मिळाले. राज्यात ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उस्मानाबाद काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडली आहे. त्याचा प्रत्यय म्हणून उस्मानाबाद जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष प्रशांत चेडे यांनी काँग्रेसच्या 3 तालुकाध्यक्ष आणि डझनभर जिल्हा परिषद सदस्यांनी पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहेत. या सर्वांनी राजीनामे दिल्यानंतर हातात शिवबंधन बांधत शिवसेनेत … Read more

माजी खासदार असा उल्लेख चंद्रकांत खैरेंना टोचला

औरंगाबाद प्रतिनिधी | औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत सलग चार केला शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव करत एमआयएमचे इम्तियाज जलील खासदार झाले आहेत . मात्र हा पराभव खैरे यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे . कोणत्याही कार्यक्रमात आता चंद्रकांत खैरे यांचा वारंवार माजी खासदार असा उल्लेख येतो. अशाच एका कार्यक्रमात खैरे या शब्दावर … Read more

भाजपचा सर्व्हे तयार ; महायुतीला मिळणार एवढ्या जागा

मुंबई प्रतिनिधी |  भाजप आणि शिवसेना आपले नव्याने अस्तित्व निर्माण करण्यासाठी राज्यात विधानसभाचा लढा देत आहेत. त्यांना परस्परांचे आव्हान आहे. कारण दोघांच्या ताब्यात राज्याची सत्ता आहे. तर काँग्रेस राष्ट्रवादी या दोघांचा अश्वमेध रोखण्यासाठी उसने अवसान आणत आहे. अशा सर्व राजकीय परिस्थितीत भाजपने आपला महायुतीच्या विधानसभा लढतीचा सर्व्हे तयार केला आहे. राष्ट्रवादीच्या या डावपेचाने उदयनराजेंच्या भाजप … Read more

सातारा जिल्ह्यातील सहा विधानसभा लढण्याचा सेनेचा निर्धार

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील उंब्रज येथे पार पडलेल्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या मेळाव्यांनी जिल्ह्यात विधानसभेचा बिगुल वाजला आहे. जिल्हयातील चार मतदारसंघातील उमेदवारांची नावे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केल्याने युतीत कलगीतुरा रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. कोरेगावात महेश शिंदे ,वाईमधून मदनदादा भोसले, कराड उत्तर मधून मनोज घोरपडे या युतीत शिवसेनेच्या वाटणीला गेलेल्या मतदारसंघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष … Read more

राष्ट्रवादीचा उपप्रदेशाध्यक्ष करणार शिवसेनेत प्रवेश

शिरूर प्रतिनिधी | राष्ट्रवादी आणि काँग्रेसला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाही असेच चित्र सध्या बघायला मिळत आहे. कारण राष्ट्रवादीचे बडे नेते तर पक्ष सोडतच आहेत. त्याच प्रमाणे छोटे कार्यकर्ते देखील या पक्षांना सोडून चालले आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल हे देखील राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जाते आहे. मंगलदास बांदल यांनी … Read more

काँग्रेसच्या अब्दुल सत्तार यांचा हाती शिवबंधन बांधत शिवसेनेत प्रवेश

मुंबई प्रतिनिधी | काँग्रेस आणि राष्ट्रवादीला गळतीचे ग्रहण लागलेले असतानाच आता अब्दुल सत्तार यांनी देखील काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. मागील काही दिवसापासून अब्दुल सत्ता भाजपमध्ये प्रवेश करतील अशा बातम्या येत असतानाच सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या शिवसेना प्रवेशाने भाजपला नक्कीच धक्का बसला असणार हे मात्र निश्चित. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड मतदारसंघाचे आमदार असणाऱ्या अब्दुल सत्तार … Read more

राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे हे दोन बडे नेते विधानसभा निवडणूक लढवण्यास झाले अपात्र

जळगाव प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि शिवसेनेचे नेते सुरेश जैन या दोघांना घरकुल घोटाळ्यात दोषी ठरवण्यात आले आहे. त्यांच्यावर शनिवारी धुळे सत्र न्यायालयात शिक्षा सुनावण्यात आली. देवकरांना ५ वर्षांची तर सुरेश जैन यांना ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याच प्रमाणे त्यांना १०० कोटींचा दंड देखील ठोठावण्यात आला आहे. दोघांनी केलेला … Read more

शिवसेना प्रामुख्यांवर होणार वार स्वतःच्या अंगावर झेलणारा बाळासाहेबांचा निकटचा सहकारी हरपला

मुंबई प्रतिनिधी |  शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जवळचे विश्वासू आणि कट्टर शिवसैनिक भालचंद्र ठाकूर यांचे रविवारी दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८६ वर्षांचे होते. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांच्यावर एक महिन्यांपासून हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती खूपच खालावल्याने रविवारी सायंकाळी निधन झाले. शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक असलेले भालचंद्र ठाकूर यांना भाऊदादा म्हणून … Read more