शिवेंद्रराजे, संग्राम जगताप राष्ट्रवादी सोडणार नाहीत : शरद पवार

पुणे प्रतिनिधी | शिवेंद्रराजे भोसले, अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप, श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप राष्ट्रवादी सोडणार नाहीत असे शरद पवार म्हणाले आहेत. शिवेंद्रराजेंनी मला काल या संदर्भात फोन करून सांगितले आहे. तसेच संग्राम जगताप आणि राहुल जगताप यांनी देखील मला फोन केला होता असे शरद पवार म्हणाले आहेत. आमच्या पक्षातील लोकांना बळजबरीने पक्ष सोडायला भाग पाडले … Read more

विधानपरिषद निवडणूक अंबादास दानवे यांच्या नावाच्या आघाडीने अर्जुन खोतकरांच्या गोटात खळबळ

औरंगाबाद प्रतिनिधी |  शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष म्हणून बराच काळ राहिलेले शिवसेनेचे खंदे समर्थक अंबादास दानवे यांचे नाव अचानक औरंगाबाद विधान परिषदेच्या जागेसाठी नाव पुढे आले आहे. त्यामुळे अर्जुन खोतकर यांच्या गोटात चांगलीच खळबळ उडाली आहे. अर्जुन खोतकर हे जालन्याचे तर अंबादास दानवे औरंगाबादचे असल्याने पक्षश्रेष्ठीना प्राधान्य देताना अंबादास दानवे यांनाच द्यावे लागणार आहे. औरंगाबाद स्थानिक … Read more

महाराष्ट्राला २ मुख्यमंत्री दिलेले नाईक घराणे शिवसेनेत जाणार

यवतमाळ प्रतिनिधी| मागील काही दिवसापासून पक्षांतरांच्या हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे विदर्भातील एकमेव आमदार माजी मंत्री मनोहर नाईक हे देखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते आहे. जागा वाटपात पुसद विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने नाईक कुटुंब शिवसेनेत जाणार आहेत. यासंदर्भात मनोहर नाईक यांचे पुत्र इंद्रनील नाईक यांनी खुलासा केला आहे. येत्या काही दिवसात आम्ही राष्ट्रवादी सोडणार … Read more

पक्षाने संधी दिली आणि ते संधीसाधू ठरले – रोहित पवार

पुणे प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी अचानक पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केल्याने अनेकांना धक्का बसलाय. अहिर यांच्या शिवसेना प्रवेशानंतर राजकिय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधान आलाय. यापार्श्वभूमीवर शरद पवार यांचे नातू आणि पुणे जि.प. चे सदस्य रोहित पवार यांनी पक्षाने संधी दिली आणि ते संधीसाधू ठरले असे म्हणत अहिर यांचा … Read more

२७ जुलै रोजी छगन भुजबळांचा शिवसेनेत प्रवेश!

मुंबई प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे मातब्बर नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे शिवसेनेत २७ जुलै शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत अशी सोशल मीडियामध्ये चर्चा आहे. त्यांच्या या चर्चेने राष्ट्रवादीच्या नेत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. तर छगन भुजबळ यांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. माझा जुना भायखळा हा मतदारसंघ होता. या मतदारसंघातून मी निवडून आलो आहे. आज … Read more

आगामी काळात मीच वरळीचा आमदार असेल सुनील शिंदे

मुंबई प्रतिनिधी | सचिन अहिर यांनी शिवसेना प्रवेश केल्याने वरळीचे शिवसेना आमदार सुनील शिंदे गॅसवर गेल्याचे सध्या चित्र आहे. आज सचिन अहिर यांच्या प्रवेशावेळी सचिन अहिर यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर मातोश्री बाहेर जमले होते. तेव्हा यांच्या समक्ष सुनील शिंदे यांचे कार्यकर्ते देखील मातोश्री बाहेर येऊन जामा झाले. तेव्हा सुनील शिंदे या याठिकाणी दाखल झाले. मातोश्री बाहेर … Read more

सचिन अहिरांच्या शिवसेना प्रवेशावर जितेंद्र आव्हाड म्हणतात

मुंबई प्रतिनिधी |  सत्ता हेच सर्वस्व असेल तर स्वामीनिष्ठा नावाचा काही प्रकार असतो हे देखील त्यांनी लक्षात घ्यावे. माझ्या हृदयात शरद पवार आहेत असे म्हणणारे शरद पवार यांच्या ८० वर्षाच्या वयात त्यांना सोडून दुसऱ्या पक्षात जात असतील तर त्यांच्या हृदयाला किती वेदना होत असतील अशी भावनिक प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशावर … Read more

राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेले सचिन अहिर आहेत तरी कोण

मुंबई प्रतिनिधी | राजकारणात कोणी कुणाचं नसतं अशी म्हण आहे. ती खरीच आहे. कारण मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर हे आज शिवसेनेत गेले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. कधी काळी शरद पवारांचे निकटवर्तीय समजले जाणारे सचिन अहिर नेमके आहेत कोण हा प्रश्न सर्वांना पडला आहे. इच्छुकांच्या मुलाखतीला अजित पवार … Read more

‘मला फोडलेली माणसं नकोत, मला मनाने जिंकलेली माणसं पाहिजेत ‘ – उद्धव ठाकरे

मुंबई प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष व माजी मंत्री सचिन अहीर यांनी आज मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. "मला फोडलेली माणसं नकोत, मला मनाने जिंकलेली माणसं पाहिजेत."– शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे. pic.twitter.com/niYiVZJlEW — ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) … Read more

या मतदारसंघातून चंद्रकांत खैरे विधानसभा निवडणूक लढणार !

औरंगाबाद प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीला इम्तियाज जलील यांच्याकडून पराभूत झालेले औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार चंद्रकांत खैरे हे वैजापूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चेला औरंगाबादमध्ये ऊत आला आहे. वैजापूरचे माजी आमदार आर.एम वाणी यांनी प्रकृतीचे कारण देत विधानसभा निवडणूक लढण्यास नकार दिला आहे त्यामुळे या ठिकाणी जागा झाल्याने खैरेंना त्या जागी पुनर्वसित केले जाईल असे … Read more