युतीने तिकीट नाकारल्यास शिवसेनेचा हा जिल्हाध्यक्ष लढवणार अपक्ष निवडणूक

औरंगाबाद प्रतिनिधी | भाजप सेना युती झाली असली तरी भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आपसात मिटवून घेण्याचे कसब जमणार नाही असेच चित्र सध्या दिसते आहे. शिवसेना भाजप यांच्यातील युतीमुळे मोठी बंडाळी उफाळण्याची शक्यता आहे. औरंगबाद जिल्ह्यातील गंगापूर मतदारसंघ देखील अशाच समीकरणाने गाजणार आहे. औरंगाबाद जिल्ह्याचे युवा सेना जिल्हा अध्यक्ष आणि माजी आमदार अण्णासाहेब माने यांचे पुत्र … Read more

सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस आघाडीला पुन्हा खिंडार ; काँग्रेस, राष्ट्रवादीचे ‘हे’ चार नेते भाजपच्या वाटेवर

सोलापूर प्रतिनिधी | काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चांगलीच उतरती काळा लागली आहे. भाजप शिवसेना राज्यात सत्तेत चांगलीच रुजले असतानाच काँग्रेस राष्ट्रवादी ज्या प्रमाणात अपयशी होत चालले आहेत. त्या प्रमाणात भाजपमध्ये अनेक नेते नव्याने सामील होत आहेत. याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यातील चार नेते नव्याने सेना भाजप मध्ये सामील होऊ इच्छित आहेत. हि काँग्रेस … Read more

पार्थ पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवारांनी दिली ‘हि’ प्रतिक्रिया

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी |  राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी लोकसभा निवडणुकीला दारुण पराभव केला. त्यांच्या या पराभवाच्या रूपाने पवार घरण्याला पहिला पराभव बघायला मिळाला. त्यानंतर आता पार्थ पवार विधानसभेची निवडणूक लढणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.याच पार्श्वभूमीवर पार्थ पवार विधानसभेची निवडणूक लढणार का? आसा सवाल अजित पवार यांना … Read more

मनसेनेही केली टीका ; शिवसेनेला तो रोग झाला आहे म्हणून आज मोर्चा काढला

मुंबई प्रतिनिधी | शिवसेनेने काढलेल्या शेतकरी मोर्च्याबद्दल शिवसेनेवर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. यात मनसे देखील मागे राहिली नाही. मनसेने तर शिवसेना एका रोगाची शिकार झाली आहे अशी जळजळीत टीका करून शिवसेनेला चांगलेच खिंडीत पकडले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेने काढलेल्या मोर्चाला चांगलेच घेरले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर खात्यावरुन शिवसेनेला एकाच वाक्यात चांगलेच … Read more

राज्यस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड निकालाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार

मुंबई प्रतिनिधी | राज्यस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडया तीन राज्यात भाजपला चांगलीच शिकस्त देत काँग्रेस या ठिकाणी सत्ता रूढ झाली. त्याच निकालाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात देखील होईल असेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटते आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दोन्ही पक्षाच्या गोटातून काढली आहे. शिक्षण, बेरोजगारी , शेतकरी आत्महत्येवर उपाय शोधण्यास विद्यमान शिवसेना भाजप सरकार अपयशी ठरले आहे त्यामुळे … Read more

नवनीत राणा यांची शिवसेनेवर जळजळीत टीका

नवी दिल्ली | नवनीत राणा याची शिवसेनेवर आज चांगलाच निशाणा साधला आहे. शिवसेनेने काढलेल्या शेतकरी मोर्च्यावर आज नवनीत राणा यांनी जळजळीत टिका केली आहे. महाराष्ट्रातील काही पक्ष शेतकऱ्याची कळकळ असल्याचे नाटक करतात. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी हे नाटक सुरु केले आहे. कर्जमाफीच्या योजनेत शेतकऱ्यांची जी फसवणूक झाली आहे त्यावर शिवसेना काय कशी बोलत नाही असे म्हणून … Read more

राष्ट्रवादीचा ‘हा’ तरुण आमदार शिवसेनेच्या वाटेवर

अहमदनगर प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवसेनेत अथवा भाजपमध्ये जाण्याचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. अशात अहमदनगरचे राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीत राहून विधानसभा निवडणूक जिंकता येणार नाही म्हणून संग्राम जगताप शिवसेनेच्या वाटेवर आहेत. सध्या ते शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत अशी माहिती सूत्रांनी व्यक्त केली आहे. शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड … Read more

मुख्यमंत्री ४० आमदारांचे तिकीट कापणार ; आमदारांची हाय कमांडच्या पायावर लोटांगण

मुंबई प्रतिनिधी |भाजप आपल्या ४० अकार्यक्षम आमदारांची तिकिटे कापणार आहे. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिकीट कापण्याचा पुढाकार घेतला आहे. जे आमदार पुन्हा निवडून येणार नाहीत अशा आमदारांना फडणवीसांनी घरचा रस्ता दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने जसे काही खासदारांचे तिकीट कापले त्याच धरतीवर देवेंद्र फडणवीस आमदारांना ‘चले जाव’ चा आदेश सुनावणार आहेत. याची भनक … Read more

महाजनांच्या त्या वक्तव्याने आमदार घोलपांचा जीव भांड्यात पडला

नाशिक प्रतिनिधी | शिवसेना भाजप युती आगामी विधानसभा निवडणूक देखील एकत्रित लढणार असल्याने भाजप आणि शिवसेनेतील इच्छुकांच्या स्वप्नांवर चांगलेच पाणी फेरले आहे. अशातच नाशिक जिल्ह्यातील देवळाली (राखीव ) या मतदारसंघात युतीच्या तिकिटासाठी चांगलीच चुरस बघायला मिळणार आहे. मात्र भाजप शिवसेनेने ज्या मतदारसंघात विद्यमान आमदार भाजपचा आणि शिवसेनेचाही. ते-ते मतदारसंघ त्या-त्या पक्षालाच ठेवले जाणार आहेत असा … Read more