जयंत पाटलांनी केली सेना आमदाराची स्तुती ; सोशल मीडियावर राष्ट्रवादी ट्रोल

सांगली प्रतिनिधी |राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत शिवसेनेच्या आमदाराची केलेली स्तुती त्यांच्या चांगलीच आंगलट आली आहे. दस्तुरखुद्द शरद पवार यांनी ज्या मतदारसंघात लक्ष घालून मतदारसंघ काबीज करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच मतदारसंघातील विद्यमान सेना आमदाराची जयंत पाटील यांनी स्तुती केली आहे. जयंत पाटील म्हणजे मोकळे ढाकळे बोलणारे गावाकडचे माणूस. मात्र त्यांनी आटपाडी खानापूर मतदारसंघाचे … Read more

शिवसेना महाराष्ट्रात नेमणार १ लाख शाखा प्रमुख

मुंबई प्रतिनिधी | आगामी काळात शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी शिवसेना व्यापक जनसंपर्काचे माध्यम हाती घेत असून येत्या काही दिवसात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याचे काम केले जाईल असे सामन्यातून प्रकाशित करण्यात आलेल्या वृत्तावरून दिसून येते. शिवसेना वर्धापन दिना दिवशी या संदर्भात शिवसेनेचे नेते विश्वनाथ नेरुळकर यांनी विस्तारित माहिती दिली होती. प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा असावी आणि तो … Read more

शिवसेनेला पाहिजे केंद्रात ‘हे’ पद ; त्या वरून सेना भाजपमध्ये पुन्हा धुसपूस

मुंबई प्रतिनिधी | सेना भाजपमध्ये पुन्हा एकदा मानपानावरून शीतयुद्ध रंगात आले आहे. लोकसभेचे उपाध्यक्ष पद शिवसेनेला हवे आहे. तर भाजपला ते एनडीएचा घटक नसलेल्या पक्षाला द्यायचे आहे. त्यामुळे शिवसेना भाजप यांच्यात दुसपूस वाढली आहे. शिवसेनेने या आधीदेखील लोकसभा उपाध्यक्ष पदावर दावा सांगितला आहे. तर भाजप हे पद आयएसआर काँग्रेसला देण्याच्या पवित्र्यात आहे. मात्र आयएसआर काँग्रेस हे … Read more

काहीही झाल तरी युती तुटणार नाही ; सामन्याच्या अग्रेलेखातून सेनेचा भाजपवर विश्वास

मुंबई प्रतिनिधी |  भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी दिलेल्या वक्तव्यावरून भाजप सेना युतीवर काल दिवसभर माध्यमांमधून विचार मंथन छेडल गेल होत. मात्र शिवसेनेने या नंतर आपली सबुरीची भूमिका सामन्याच्या अग्रलेखातून प्रदर्शित केली आहे. यात भाजपवर विश्वास तर व्यक्त केलाच आहे त्याच बरोबर विरोधकांचा देखील खरपूस समाचार घेतला आहे. सामन्यातून विरोधकांवर टीकेचा आसूड उगारला आहे. अग्रलेखात म्हणले … Read more

राज्यात देवेंद्रच नरेंद्र ; उद्धव ठाकरेंच्या भूमिकेला भाजपचा फाटा

मुंबई प्रतिनिधी | काल शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाला कोणत्याही चर्चा चगळायच्या आहेत तर त्या चर्चा चगळू द्या. मात्र शिवसेना भाजपची युती अतूट आहे ती कधीच तुटणार नाही. आमच्यात सगळं ठरलं आहे. युती कधीच तुटणार नाही. उद्धव ठाकरे यांनी याच कार्यक्रमात युतीमध्ये समसमान … Read more

ब्रेकिंग | सुजय विखे ,सदाशिव लोखंडेंची खासदारकी जाणार!

अहमदनगर प्रतिनिधी  | अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलेल्या सुजय विखे पाटील आणि शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांची खासदारकी धोक्यात आली आहे. येत्या २२ तारखे पर्यंत त्यांनी आपल्या निवडणूक खर्चाचे हिशोब नदिल्यास त्यांची खासदारकी जाणार आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस काढली असून त्यांना निवडणूक खर्चाचे हिशोब सादर करण्यासाठी कडक शब्दात सुनावले आहे. लोकसभा … Read more

वर्धापन दिनी मुख्यमंत्री शिवसेनेला देणार ‘हि’ खुशखबर

मुंबई प्रतिनिधी | आज शिवसेनेचा ५३ वा वर्धापन दिन आहे. शिवसेनेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम मुंबई येथील षण्मुखानंद सभागृहात सांयकाळी ६ वाजता पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेने आमंत्रित केले आहे. आज पर्यतच्या शिवसेनेच्या इतिहासात पक्षा बाहेरील व्यक्तीला वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला कधीच आमंत्रित करण्यात आले नव्हते. मात्र या वर्धापन दिनी शिवसेनेने हा मान … Read more

पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचाच ; उद्धव ठाकरेंची भीष्म प्रतिज्ञा

मुंबई प्रतिनिधी | शिवसेनेचा आज ५३ वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त उद्धव ठाकरे यांनी आज सामन्याच्या अग्रलेखातून शिवसेनेबद्दल भूमिका मांडली आहे. शिवसेनेच्या राजकारणात समाजकारण आहे. त्यामुळे शिवसेना मागील ५३ वर्षे राज्याच्या राजकारणात टिकून आहे. भाजपसोबत शिवसेनेची युती जरूर आहे. मात्र शिवसेनेचा स्वतःचा एक वेगळा बाणा आहे. कारण शिवसेना महाराष्ट्राच्या राजकारणात तळपत्या तलवारी प्रमाणे तळपत आहे असे … Read more

मंत्री मंडळ विस्तारात ‘या’ मंत्र्यांची मंत्रीपदे जाणार

मुंबई प्रतिनिधी | राज्य मंत्री मंडळाचा विस्तार आज रविवारी सकाळी ११ वाजता पार पडणार आहे. या विस्तारात बऱ्याच नेत्यांना घरचा रस्ता दाखवला जाण्याची शक्यता आहे. प्रकाश मेहता राजकुमार बोडोले यांची कॅबेनेट मंत्री पदे जाणार असून प्रवीण पोटे, दिलीप कांबळे यांना हि आपले मंत्रिपद सोडावे लागू शकते. त्यामुळे मंत्री विस्तार म्हणजे कही ख़ुशी कही गम असेच असू … Read more

शिवसेनेच्या तानाजी सावंत यांची लागणार मंत्री पदी वर्णी

मुंबई प्रतिनिधी | बहुप्रतीक्षित मंत्री मंडळ विस्तार उद्या रविवारी सकाळी ११ वाजता राज भवनाच्या गार्डनवर पार पडणार आहे. या मंत्री मंडळ विस्तारात सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील वाकाव गावचे असणारे तानाजी सावंत यांची मंत्री पदी वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. तानाजी सावंत सध्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर आमदार आहेत. भैरवनाथ शुगर सोनारी या साखर … Read more