राज्य मंत्री मंडळाचा उद्या विस्तार ; ‘या’ नेत्यांना मिळणार मंत्री पदे

मुंबई प्रतिनिधी | बहुप्रतीक्षित आसा राज्य मंत्री मंडळाचा विस्तार उद्या होण्याची शक्यता आहे. उद्या रविवारी सकाळी ११ वाजता हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, आशिष शेलार, अतुल सावे, अनिल बोंडे या नेत्यांचा मंत्री मंडळ विस्तारात समावेश होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच राजभवनाच्या गार्डनवर हा शपथविधी सोहळा पार पडणार असून … Read more

ठाणे : पाणी प्रश्नावरून दोन महिला नगरसेवकांत मारणारी

ठाणे प्रतिनिधी | शिवसेनेचे आमदार सुभाष भोईर यांच्या कार्यालया बाहेर शिवसेनेच्या दोन नगरसेवकांची मारामारी झाल्याची घटना समोर आली आहे. पाऊस जसा लांबत जाईल तसा शहरातील पाणी प्रश्न देखील बिकट बनत जाईल त्यामुळे असे वाद रोज नव्याने उदभवण्याची शक्यता आहे. विजयसिंहांना मंत्रिपद नाही तर ‘हे’ पद दिले जाणार नगरसेविका प्रेमा म्हात्रे आणि आशालता बाबर यांच्यात सुरुवातीला बाचाबाची … Read more

शिवसेना भाजपसाठी सवतीचे लेकरू? अमित शहांनी विधानसभेसाठी घेतली बैठक

नवी दिल्ली | सावत्र आई सवतीचे लेकरू म्हणून ज्या प्रमाणे मुलाला वागणूक देत असते त्याच प्रकारची वागणूक देण्याचा भाजपचा पुन्हा एकदा इरादा असल्याची चिन्ह दिसू लागली आहेत. भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील कोअर कमिटीची बैठक घेऊन भाजपचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे यासाठी कामाला लागा असे आदेश दिले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या पदरी भाजप पुन्हा … Read more

पराभव पाहण्यापेक्षा मला मरण का आले नाही : चंद्रकांत खैरे

औरंगाबाद प्रतिनिधी | चंद्रकांत खैरे यांना पराभवाचा झटका सहन होत नाही असेच चित्र सध्या पाहण्यास मिळते आहे. मी सबंध आयुष्य शिवसेनेच्या कामासाठी खर्च केले आहे. हा पराभव पाहण्या आधी मला मरण का आले नाही असे भावनिक उद्गार औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी काढले आहेत. ते शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. आयुष्यातील शेवटची निवडणूक म्हणून या … Read more

उद्धव ठाकरे पुन्हा अयोध्येला जाणार ; निवडली जून महिन्यातील ‘हि’ तारीख

मुंबई प्रतिनिधी | शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे १६ जून रोजी अयोध्येला जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर वरून दिली आहे. मागील काही दिवसापासून उद्धव ठाकरे आयोध्येला जाणार असल्याच्या चर्चाना वेग आला होता. त्यावर आज संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर वरून या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. शिवसेना पक्ष प्रमुख्य उद्धव ठाकरे … Read more

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल शिवसेनेत!

Untitled design

बार्शी प्रतिनिधी |राष्ट्रवादीच्या काळात राज्याचे पाणी पुरवठा आणि मल्य निस्सारण मंत्री राहिलेले आमदार दिलीप सोपल शिवसेनेत जाण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चेला सोशल मीडियात उत आला आहे. एकाच दगडात दोन पक्षी मारणाऱ्या दिलीप सोपल यांनी शिवसेनेत जाण्याची तयारी सुरु केल्याने राजेद्र राऊत यांच्या चिंतेत मात्र चांगलीच वाढ झाली आहे. सेना भाजप युती झाली तर बर्शीची जागा शिवसेनेला सुटणार … Read more

महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांना मिळाली हि मंत्रीपदे

Untitled design

नवी दिल्ली |महाराष्ट्रातील ६ खासदारांना नरेंद्र मोदींच्या मंत्री मंडळात सहभाग मिळाला आहे. त्यापैकी ४ कॅबेनेट तर ३ राज्य मंत्रीपदे आहेत. तर मागील मोदी सरकारमधील मंत्री राहिलेले नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पियुश गोयल हे या वेळी देखील मंत्री झाले आहेत. तसेच आकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांना देखील प्रकाश आंबेडकरांना पराभूत केल्याचा इनाम म्हणून मंत्रिपद देण्यात आले आहे. … Read more

पार्थ पवारच्या पराभवावर अजित पवारांचे मोठे विधान

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |पार्थ पवार यांच्या मावळ लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला आहे. पार्थ पवार यांच्या रूपाने बारामतीच्या पवार कुटुंबाला पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर त्यांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे अजित पवार यांनी म्हणले आहे. कॉंग्रेसचे १५ आमदार राजीनामा देणार पार्थचा मावळ मतदारसंघातून पराभव झाला. त्याच्या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारत आहे असे अजित पवार म्हणाले आहेत. … Read more

विधानसभा निवडणुकीत पुन्हा महायुतीची सत्ता येणार ; कॉंग्रेस आघाडीला मिळणार एवढ्या जागा

Untitled design

मुंबई प्रतिनिधी |लोकसभा निवडणुकीत सेना भाजप युतीने कॉंग्रेस आघाडीचा चांगलाच धुव्वा उडवला असून राज्यात देखील पुन्हा युतीचेच सरकार सत्तेवर येईल असा अंदाज एका मराठी वृत्त वाहिनीने वर्तवला आहे. महाराष्ट्रात महायुती २२६ जागा जिंकेल तर कॉंग्रेस आघाडीला एकत्रित ५६ जागांवर समाधान मानावे लागेल. तर इतर ६ जागी विजयी होतील असा अंदाज या सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे. कंडोमच्या … Read more

शिवसेनेचे सर्वच खासदार करोडपती तर सर्वाधिक संपत्ती असणारे पहिले ३ खासदार काँग्रेसचे

Untitled design

नवी दिल्ली | लोकसभेची निवडणूक नुकतीच पार पडली असून २३ मी रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत.या वर्षी लोकसभेचे जे निवडूण आलेले खासदार आहेत त्या खासदारांपैकी ४७५ खासदार करोडपती असल्याची माहिती समोर आली आहे. तर शिवसेनेचे सर्वच खासदार करोडपती असल्याचा धक्कादायक प्रकार देखील समोर आला आहे. मोदींच्या मंत्रीमंडळात मिळणार नव्या चेहऱ्यांना संधी एकेकाळी गरिबांच्या मुलांना खासदार आमदार … Read more