कोठडीतही वाचन- लेखन सुरूच; पहा संजय राऊतांचा रोजचा दिनक्रम

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांचा मुक्काम सध्या मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात आहे. कोर्टाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. रोज सकाळी पत्रकार परिषद घेणारे , विरोधकांवर तुटून पडणारे संजय राऊत तुरुंगात नेमकं काय करत असतील असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या पार्श्वभूमीवर आता संजय राऊत … Read more

सांगली ते मातोश्री पायी प्रवास : दोन युवक निष्ठा यात्रा घेवून ठाकरेंच्या भेटीला

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील आरग येथील 2 शिवसैनिक मातोश्रीच्या दिशेने भर पावसात पायी चालत निघाले आहेत. उध्दव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी 7 ऑगस्ट रोजी पायी चालत निघालेले शिवसैनिक आज साताऱ्यात पोहचले आहेत. ठाकरे परिवार व शिवसेनेसोबत असलेली निष्ठा, प्रेम आणि मदतीचा हात देण्यासाठी अजय पाटील आणि अक्षय बुरूड पायी प्रवास करत … Read more

महाविकास आघाडी फुटणार?? काँग्रेसकडून स्पष्ट संकेत

MAHAVIKAS AAGHADI

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर महाविकास आघाडीत पुन्हा एकदा बीघाडी होण्याची चिन्हे आहेत. विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेने अंबादास दानवे यांची निवड केल्याने काँग्रेस नाराज झाली असून हा निर्णय घेताना आम्हाला विश्वासात घेतलं नाही असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. येव्हडच नव्हे तर आमची आघाडी हि नैसर्गिक नाही … Read more

वाढदिवस शिवसेना आमदारांचा अन् घोषणा राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेंच्या

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना बंडखोर विद्यमान आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्ताने ग्रंथतुला करण्यात आली. या कार्यक्रमात आमदारांच्या कार्यकर्त्यांना भानच राहिले नाही, अन् चक्क विरोधी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. या घोषणेमुळे आ. महेश शिंदे यांच्यासह कार्यकर्तेही काही काळ बावचळले. सध्या हा व्हिडिअो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल … Read more

आदित्य ठाकरेंचा नाशिक, जळगाव दौरा तात्पुरता रद्द; नेमकं कारण काय??

aditya thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना आणि उद्धव ठाकरेंपुढे पक्षसंघटनेच मोठं आव्हान उभे राहील आहे. याच पार्श्वभूमीवर युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे शिवसंवाद आणि निष्ठा यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. या यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यात आदित्य ठाकरे जळगाव आणि नाशिकच्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र तब्बेत बिघडल्याने त्यांचा हा दौरा … Read more

संजय राऊतांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; कोर्टाचा निर्णय

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या शिवसेना खासदार याना पीएमएलए कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश एम.जी. देशपांडे यांच्यासमोर आज युक्तिवाद पार पडल्यांनंतर संजय राऊतांना 22 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यामुळे आता संजय राऊतांचा जामिनीचा मार्ग मोकळा झाला आहे ईडीने 1 ऑगस्टला संजय राऊत यांना अटक … Read more

राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी लांबणीवर? मंत्रिमंडळ विस्तारही रखडण्याची शक्यता

uddhav thackeray eknath shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयाच्या दारात आहे. मात्र याप्रकरणी उद्या होणारी सुनावणी लांबणीवर पडली असून १२ ऑगस्टला पुढील सुनावणी पार पडण्याची शक्यता आहे. सुनावणी लांबल्याने मंत्रिमंडळाचा विस्तारही लांबतो का? हे सुद्धा आता पाहावे लागणार आहे. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली जे खंडपीठ सोमवारी बसणार होते ते सोमवारी … Read more

मुंबईत गुजराती कधी आले? वैभव घडवलं कुणी? सामनातून राज्यपालांवर निशाणा

sanjay raut bhagatsinh koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसापूर्वी मुंबईबाबत वादग्रस्त विधान केलं होत. गुजराती राजस्थानी नसतील तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं राज्यपालांनी म्हणल्यानांतर विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला. याच पार्श्वभूमीवर आपल्या सामना अग्रलेखातील रोखठोक सदरातून टीकेची झोड उठवली आहे. मुंबईत गुजराती कधी आले? वैभव घडवलं कुणी? या मथळ्याखाली शिवसेनेने कोश्यारींवर निशाणा साधला … Read more

एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ पोस्टरने वेधले लक्ष्य; उद्धव ठाकरे गट म्हणत शिवसेनेला पुन्हा डिवचले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत भाजप आणि शिंदे गटाला मोठं यश मिळाले आहे. भाजपने 82 तर शिंदे गटाने 40 ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकावला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचे आभार मानणारे 1 पोस्टर शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी स्वतःच्या गटाचा उल्लेख शिवसेना केला असून शिवसेनेला उद्धव … Read more

राज्यपाल कोश्यारी म्हणजे घरगडी; भास्कर जाधवांची बोचरी टीका

bhaskar jadhav koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे घरगडी आहेत अशी बोचरी टीका शिवसेनेचे आक्रमक नेते आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे. चिपळूणमधील शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीत भास्कर जाधव बोलत होते. त्यावेळी त्यांनी राज्यपालांसह भाजपवर तोफ डागली. भगतसिंह कोषारी यांनी मुंबईबाबत केलेल्या विधानाचा भास्कर जाधव यांनी समाचार घेतला. यावेळी भास्कर जाधवांनी राज्यपालांवर टीका करताना त्यांचा … Read more